ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)

Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
अंडी फ़ोडुन फ़ेटुन घ्या. त्यात कांदा व हिरवी मिर्च्या बारीक चिरुन टाका.
- 2
आता कोथिंबिर व चवी पुरते मीठ टाका. आता पैन मधे बटर गरम करा. त्यात वरील मिश्रण टाकुन पसरवून घ्या.
- 3
ऑम्लेट थोडा शिजला की त्यावर चीज़ शेविंग्स टाका व पलटुन घ्या.
- 4
ब्रेड ला बटर लावून शेकुन घ्या. सॉस आणि लेटुस सोबत सेर्व करा.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14731610


















टिप्पण्या