"चटपटीत भेळ" (chatpati bhel recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

"चटपटीत भेळ" (chatpati bhel recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटी मुरमुरे
  2. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  3. 1मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक फोडी करून घेतलेला
  4. 1/2 वाटीपातीचा कांदा
  5. 1/4 वाटीकोथिंबीर
  6. 1/2 चमचाचाट मसाला
  7. 1/2 चमचाआमचूर पावडर
  8. 1 चमचालाल तिखट
  9. चवीनुसारमीठ
  10. 1/2लिंबू
  11. फरसाण
  12. शेव
  13. मसाला शेंगदाणे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका बाऊलमध्ये मुरमुरे घ्या. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, पातीचा कांदा, टोमॅटो तसेच आमचूर पावडर,चाट मसाला, तिखट, मीठ घालून छान मिक्स करून घ्या.

  2. 2

    आता त्यात फरसाण, शेव,मसाला शेंगदाणे घालून परत एकदा मिक्स करून घ्या. शेवटी वरती अर्धा लिंबू पिळून कोथिंबीर घालून मिक्स करा

  3. 3
  4. 4

    चटपटीत भेळ तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes