लेमन ब्ल्यू ड्रिंक (lemon blue drink recipe in marathi)
Dipali Kathare @cook_24949351
नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्याबरोबर लेमन ब्ल्यू ड्रिंक ची रेसिपी शेअर करतेय. चला तर मग रेसिपी पाहूया
लेमन ब्ल्यू ड्रिंक (lemon blue drink recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्याबरोबर लेमन ब्ल्यू ड्रिंक ची रेसिपी शेअर करतेय. चला तर मग रेसिपी पाहूया
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक काचेचा क्लास घ्यावा. क्लासच्या वरच्या कडांना लिंबूरस लावावे व तो ग्लास साखरे मध्ये डीप करावा
- 2
त्यानंतर प्रथम ग्लासमध्ये आईस क्यूब घालावेत. मग त्यामध्ये व्हाइट कोल्ड्रिंग घालावे मी यामध्ये स्प्राईट चा वापर केलेला आहे
- 3
त्यामध्ये लिंबू रस घालावा व काळे मीठ घालून मिक्स करून घ्यावे. लेमन ब्ल्यू ड्रिंक असल्यामुळे यामध्ये मी ब्ल्यू कलर चा वापर केलेला आहे.
- 4
अशाप्रकारे लेमन ब्ल्यू कोल्ड्रिंक सर्व करण्यासाठी तयार आहे हे कोल्ड्रिंग मुलांना खूपच आवडते
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14825542

टिप्पण्या (2)