कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पालकाची वडी (palakachi vadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पालकाची वडी (palakachi vadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पालकाची वडी (palakachi vadi recipe in marathi)

खमंग आणी रूचकर
खमंग आणी रूचकर @Akshridhi1208

पालक

पालक

पुढे वाचा

पालकाची वडी (palakachi vadi recipe in marathi)

खमंग आणी रूचकर
खमंग आणी रूचकर @Akshridhi1208

पालक

पालक

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 minute
3 ते 4 लोकांना
  • 2 टेबलस्पून बेसन
  • जवारी बाजरी मिक्स पिठ आवशक्यतेनुसार
  • चवीनुसार मीठ
  • चिमूठभर ओवा
  • चिमूठभर हिंग
  • 1 टीस्पूनआवडीनुसार गरम मसाला
  • 1जुडी पालक
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 minute
  1. 1

    पालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, “क’ व “के’ ही जीवनसत्त्व आढळतात.
    पालकाच्या वड्या करण्यासाठी प्रथम पालकाची जुडी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानतंर भाजी बारीक चिरून घ्यावी. चिरलेली भाजी आणी वरील साहीत्य पाणी न घालता एकञ करून घ्यावे. वरील मिश्रणाचा घट्टसर गोळा करून घ्यावा. हाताला तेल लावून लबंवर्तुळकार आकार करून घ्यावा

    पालकाची वडी (palakachi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    टोपामध्ये पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यावर चाळण ठेवुन वरील मिश्रणाचे गोळे वाफवून घ्यावे. 5 मिनीटानी मिश्रण निट शिजले आहे का ते चेक करावे.

  3. 3

    गँस बंद करून गोळे पुर्ण थंड करून घ्यावे. आता चाकुच्या साह्याने पालकाच्या गोळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावे. तव्यावर तेल गरम करण्यास ठेवावे आणी वरील तुकडे मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यत तळून घ्यावे

    पालकाची वडी (palakachi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार आहेत आपल्या गरमा गरम पालकाच्या स्वादिष्ट आणी हेल्दी वड्या. टोमँटो साँस, मायोनिज, चटणी कशासोबतही खुप छान लागतात.

    पालकाची वडी (palakachi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पालकाची वडी (palakachi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

खमंग आणी रूचकर
खमंग आणी रूचकर @Akshridhi1208
10 मे 2021 09:55 रोजी

टिप्पण्या (5)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
29 मे 2021 10:32
Excellent
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पालकाच्या वडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)
  2. विदर्भ स्पेशल काळा मसाला (kala masala recipe in marathi)
  3. राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi)
  4. तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
  5. पुणेरी फोडणीचे आंबट, गोड, तिखट वरण (ambat god tikhat varan recipe in marathi)
  1. दाणेदार बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
  2. रव्याची सांजोरी (ravyachi sanjori recipe in marathi)
  3. बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
  4. कोल्हापूरची झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14938720
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close