कोल्हापूर स्पेशल चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)

Archana Ingale @cook_27833243
#KS2
झणझणीत तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूर मधे फेमस आहे. तर मी साजुक तुपावर आणि लोखंडी तव्यावर चिकन तंदुरी बनवली आहे .चला तर पाहुया रेसीपी..
कोल्हापूर स्पेशल चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#KS2
झणझणीत तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूर मधे फेमस आहे. तर मी साजुक तुपावर आणि लोखंडी तव्यावर चिकन तंदुरी बनवली आहे .चला तर पाहुया रेसीपी..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तंदुरी पिसेस सव्चछ धुवून घ्या मग सर्व साहित्य घट्ट दही लिंबू रस सर्व मसाले छान लावुन घ्यावे.
- 2
मग वरील सर्व मसाले टाकून छान मॅरिनेट करून ठेवा. 7ते 8 तास तरी (मी रात्री च मॅरिनेट करून ठेवलं फ्रिज मधे) मग लोखंडी तवा गरम करत ठेवावा. साजुक तुप ब्रशने लावुन घ्यावे. एक पिस ठेवुन झाकण ठेवावे. 15 मिनिटं बारीक गॅसवर
- 3
पुन्हा एकदा पिसेस पलटुन साजुक तूप घालावे. पुन्हा 15 मिनिटे झाकण ठेवावे. छान खरपुस भाजुन घ्या.
- 4
आपले चिकन तंदुरी तयार..
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14978550

टिप्पण्या