व्हॅनिला आईस्क्रिम (vanilla icecream recipe in marathi)

#icr
फूलप्रूफ रेसिपी म्हणाल तर ती ही रेसिपी. खाल्ल्यावर कोणी म्हणणारच नाही की घरी बनवलेलं आहे असं. अगदी परफेक्ट चवीला. जिभेवर अगदी लगेच विरघळेल अशी रेसिपी नक्की करून पहा.
व्हॅनिला आईस्क्रिम (vanilla icecream recipe in marathi)
#icr
फूलप्रूफ रेसिपी म्हणाल तर ती ही रेसिपी. खाल्ल्यावर कोणी म्हणणारच नाही की घरी बनवलेलं आहे असं. अगदी परफेक्ट चवीला. जिभेवर अगदी लगेच विरघळेल अशी रेसिपी नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध, मिल्क पावडर, कॉर्नफ्लोअर, साखर सर्व एका कढई मध्ये मिक्स करून घ्या. गॅस वर कढई ठेवून उकळत ठेवावे.
- 2
मीडीयम फ्लेमवर 5-6 मिनिटे नीट उकळावे. मिश्रण सतत हलवावे. नाहीतर कॉर्नफ्लोअर खाली लागू शकते. मिश्रण उकळून घट्टसर झाल्यावर गॅस बंद करावा.
- 3
गॅस बंद केल्यानंतर लगेच त्यामध्ये लिक्वीड ग्लुकोज मिक्स करावे. म्हणजे ते लगेच मेल्ट होते.
- 4
तयार मिश्रण थंड करत ठेवावे. तोपर्यंत व्हिप क्रीम बीट करून घ्या. ते केक सारखे फार बीट करू नये. त्यात वरील आटवलेले दुधाचे मिश्रण, कन्डेंन्स मिल्क मिक्स करावे. सर्व छान एकत्र करून घ्या.
- 5
ते मिश्रण एअर टाइट डब्यात घालून वरून झाकण लावून फ्रीजमध्ये 8 ते 10 तास सेट करून घ्यावे..
- 6
व्हॅनिला आईस्क्रिम वाटी मध्ये काढून चॉकोलेट सिरपने गार्निश करून सर्व्ह करावे. टेस्टी ट्रीट आहे ही.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंजीर बदाम आईस्क्रीम (anjeer badam ice crem recipe in marathi)
#icr#आईस्क्रीम रेसिपी कॉन्टेस्ट Sumedha Joshi -
व्हॅनिला आईस्क्रीम आणि रोझ गुलकंद आईस्क्रीम (vanilla and rose gul kand ice cream recipe in marathi)
#icrआज मी Ashwini Raut यांनी ऑनलाईन आईस्क्रीम सेशन घेतले होते त्या प्रमाणे करून बघितले आहे. मी घरी बनविलेले आहे.धन्यवाद ...त्यावर सजावटीसाठी घरी केलेली टुटी फ्रुटी घातली आहे. Sampada Shrungarpure -
टेंडर कोकनट आईस्क्रिम नॅचरल्स स्टाईल (coconut icecream natural's style recipe in marathi)
#icrव्हीपक्रिम चा वापर न करता अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेले हे टेंडर कोकनट आईस्क्रिम खूपच टेस्टी लागते. जराही बर्फ होत नाही. अगदी तोंडात टाकताच विरघळते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
कुल्फी (kulfi recipe in marathi)
#icrआईस्क्रीम म्हणाले की लहानांनाच नाही तर मोठ्यांना ही खूप आवडते. थंडगार कुल्फी अगदी हातावर ओघळ येत खाल्लेले लहानपणीचे किस्से अजून डोळ्यासमोर तरळतात. गरमी चालू झाली की कुल्फी करायचे वेध लागतात. म्हणुनच मी घेऊन आले आहे साधी सोपी कुल्फी रेसिपी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
राजभोग आईस्क्रीम (rajbhog icecream recipe in marathi)
#दुध दूध है वंडरफुल असा पण मुलांना सांगितलं तरी आजकाल कोणी लहान मुलं जास्त दूध पीत नाही दुधाचा आईस्क्रीम पुडिंग असं करून दिला खायला तयारराखी म्हणजे नारळी भात मुलांना खूप आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी आज आईस्क्रीम केलं संध्याकाळ साठी स्पेशल Deepali dake Kulkarni -
अंजीर बदाम आईस्क्रीम (anjeer badam ice cream recipe in marathi)
#icr#अंजीर बदाम आईस्क्रीम Rupali Atre - deshpande -
कच्च्या कैरीचे आईस्क्रीम (kachha kairche ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा म्हटलं की थंडगार पदार्थ आलेच आणि त्यातल्या त्यात 'आईस्क्रीम' म्हटले की मनात लाडू फुटला. बाजारात नानाप्रकारचे आईस्क्रीम बघायला मिळतात, पण दरवेळी बाहेरून आईस्क्रीम विकत आणणं खिशाला परवडत नाही. सध्या आंबा, कैरीचा सिझन सुरू आहे म्हणून आईस्क्रीम बनविण्यासाठी एक भन्नाट कल्पना सुचली आणि बनविले कच्च्या कैरीचे आईस्क्रीम अगदी कमी साहित्यात. चला तर मग रेसिपी पाहूया....... सरिता बुरडे -
चोकलेट, व्हॅनिला, मॅंगो आईस्क्रीम (chocolate vanilla mango ice cream recipe in marathi)
#icr एक बेस तीन आईस्क्रीम Smita Kiran Patil -
-
चोको गुलकंद आईस्क्रीम (choco gulkand ice cream recipe in marathi)
#icrहि आईस्क्रीम ची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी मुलांप्रमाणे सगळ्यांनाच खुप आवडेल अशी आहे. Sumedha Joshi -
मॅजिक ग्रीन स्मूदी (GREEN SMOOTHIE RECIPE IN MARA)
#मॅंगो सध्या सर्वांच्या घरी मॅंगो मेनिया सुरू आहे....आंबा हा सगळ्यांच्या आवडीचा आहे असं कोणी नसेल की ज्याला आंबा आवडत नाही...आमच्या घरी रोजही रस तर बोर होत नाही, उलट रोज रस असला तर फार मज्जाच मज्जा आमची...लॉक डाऊन खूप खडक असल्याने मी मार्केटला जाऊ शकली नाही...त्यामुळे पिकलेले आंबे मी आणू नाही शकले..मग विचार केला की काय करावं घरी छान गोडसर ग्रीन कैरी होती...तर म्हटलं चला आंब्याचा रस नाही पण ग्रीन कैरी सुद्धा चालेल, आपण काहीतरी वेगळं करून बघावं... Sonal Isal Kolhe -
मँगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr#आंबा आईस्क्रीम# Mango icecream Rupali Atre - deshpande -
ड्रायफ्रूट्स पिस्ता आईस्क्रीम (dryfruits pista ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळा आला कीं , आईस्क्रीमचा भाव वधारतो. मुलांच्या फर्माइशी पण वाढतात.मग निरनिराळ्या प्रकारचे आईस्क्रीम घरात बनू लागतात. मी दूधात, भरपूर ड्रायफ्रूट्स, पिस्ते टाकून चविष्ट आणि पौष्टिक असे पिस्ता आईस्क्रीम तयार केले आहे .तुम्हीही नक्की करून पहा. चला तर त्याची कृती पाहू... Madhuri Shah -
मँगो आइस्क्रीम (Mango Icecream Recipe in Marathi)
#मँगोगरमीचे दिवस आणि आंब्याच आइस्क्रीम हे कॉम्बिनेशन च एकदम छान आहे. मी आज खास रविवार दुपार साठी मँगो आइस्क्रीम केल होत. इतकं क्रिमी आणि मस्त झालं होत एकदम झटपट. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
फ्रूट क्रीम (fruit cream recipe in marathi)
#GA4 #week22#Fruit Creamअचानक कोणी पाहुणे आले तर आपली नेहमीच धांदल उडून जाते ना की मेनू काय करू, डेझर्ट मध्ये काय करू.तर अगदी झटपट होणारे अणि तितकेच टेम्पटिंग; कुणालाही आवडेल असे हे डेझर्ट फ्रूट क्रीम. मुलांची बर्डे पार्टी किंवा किटी पार्टीला हे डेझर्ट करून पाहू शकता. चला तर मग वाट कसली बघताय, नक्की करून पहा फ्रूट क्रीम. Shital Muranjan -
-
मिक्स फ्रुट फ्लेवरआइसक्रीम (mix fruitflavour icecream recipe in marathi)
#icr आजच्या आइसस्क्रीम वर मिक्स फ्रुट जॕमचा वापर करुन फ्लेवर आणलाय चवीला छान आहे. Suchita Ingole Lavhale -
व्हॅनिला गुलकंद आणि चॉकलेट आईस्क्रीम (vanilla gulkand ani chocol
#icrखूपच सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात होणारी आईस्क्रीमची रेसिपी हवी आहे ना..... बिना क्रीम, कंडेन्स मिल्क किंवा व्हिपिंग क्रीम शिवाय ही आईस्क्रीम खूपच छान बनते. आज मी तीन प्लेवरच्या म्हणजेच व्हॅनिला, गुलकंद आणि चॉकलेट आईस्क्रीम बनवली आहे, हे आईस्क्रीम बेस घेऊन तुम्ही अजून इतरही प्लेवरच्या आईस्क्रीम बनवू शकता कमी साहित्यात कमी खर्चात तयार होणारे घरगुती पण तेवढीच मजेदार डिलिशियस उन्हाळ्यातील सर्वांच फेव्हरेट आईस्क्रीम....मुलांची तर जीव की प्राण चला तर मग बघूया कशी बनवायची😋🤗 Vandana Shelar -
केशर विलायची श्रीखंड (kesar elaichi shrikhand recipe in marathi)
#gp#केशर विलायती श्रीखंडगुढीपाडवा म्हंटला की पारंपारिक गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड सर्वांच्याच घरी श्रीखंड होतं कोणी घरी चक्का लावून करतात .कोणी विकत आणतात पण मी नेहमीच घरी श्रीखंड करते. दही वीरजण लाऊन मग चक्का बांधून श्रीखंड करते मी. हि माझ्या आईची पारंपारिक रेसिपी आहे. आणि मी ती आज तुमच्याबरोब शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
कॅाफी आईस्क्रीम (Coffee Icecream Recipe In Marathi)
#icrLockdown icecream कारण मी हे icecream fresh cream , condensed milk न वापरता अगदी घरातील साहित्य बनविले आहे. Rajashri Deodhar -
-
मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मँगो ...मँगो आईस्क्रीम खूप सोपी अगदी घरात उपलब्ध असलेल्या सामानापासून बनवली. आणि खूपच टेस्टी आणि क्रीमी झाली नक्की नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipes in marathi)
#noovenbaking#receip 4# Neha shah कुकीज हे सर्वांना खूप आवडले. मला पण करायला मज्जा आली. नटेलास्टफ्ड (stuffed nutella)😀कुकीज मध्ये घालणार म्हणलेकी मुले लगेच खुश, आज आई काहीतरी छान करणार आणि त्यातल्या त्यात नटेला. heart shape अजून काही तरी चालू आहे. सारखे ओटा जवळ लुडबुड चालू होती .खूपच सुंदर चवीला जाले आहेत.सहसा cookies la कोन नाही म्हणत नाही. एखादा तरी तुकडा हळूच तोंडात जातोज 😊Neha shah mam thanku very much for cookies & all receips sharing in cookpad.. Sonali Shah -
द्राक्षाचा मुरंबा (drakshacha murabba recipe in marathi)
#Dipद्राक्षापासून बनवलेला हा मुरंबा चवीला खूपच अमेझिंग लागतो. सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे ही..नक्की करून पहा. Shital Muranjan -
मँगो चिली आईस्क्रीम (mango chilly icecream recipe in marathi)
#मँगोहे आईस्क्रीम थोडे वेगळे आणि युनिक आहे.मधातच तिखट मधातच गोड आणि मधातच क्रिमी असा टेक्चर असलेले हे आईस्क्रीम आहे.मी पहिल्यांदा मिरची फ्लेवर आईस्क्रीम नाच्रल आईस्क्रीम या शॉप मध्ये खाल्ले होते.तेव्हापासून हा फ्लेवर मी खायला लागली.बाहेर तर आईस क्रीम परफेक्ट मिळतं पणघरी आईस्क्रीम बनवायचा म्हटलं की भीतीच वाटते.पण यावेळी कुकपॅड मुळे बनवायचा चान्स मिळाला आणि ते सक्सेसफुल पण झाले.चटपटीत असे मिरची फ्लेवर असलेले मॅंगो आईस्क्रीम पहिल्यांदा चाखायला मिळाले.दोन फ्लेवर'ला मिक्स करणं आणि त्याला सक्सेसफुल बनवून येणं नशीबच लागतं.हे आइस्क्रीम मध्येच तिखट लागत असल्यामुळे वेगळीच मजा येते.चला तर मग बनवूया मॅंगो चिली आईस्क्रीम. Ankita Khangar -
मॅगो ड्राय फ्रूटस आईस्क्रीम (mango dryfruit icecream recipe in marathi)
#मॅंगोआईस्क्रीम आवडणार नाही अशी एक ही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. गरमीच्या दिवसांमध्ये थंड काही खायचे म्हटलं कि हमखास आईस्क्रीम आठवते.... पण यावेळी मात्र या लॉक डाऊन मुळे बिलकुल आईस्क्रीम खाता आली नाही.. सहसा आजपर्यंत आईस्क्रीम म्हटले कि आपण बाहेरुनच मागवत होतो...आणि लाॅगडाऊन असल्याने आईस्क्रीम चे दुकाने सर्व बंद... त्यामुळे आईस्क्रीम पण बंद.....घरातील सर्वांना मनापासून खाण्याची इच्छा असून देखील काही करू शकत नव्हते....... पण मी कुकपॅड टिम चे खुप खुप आभार मानते.. कि त्यांनी ही थीम ठेवली.. आणि यामुळे मी माझ्या घरच्यांची इच्छा पूर्ण करु शकले...सध्याच्या परिस्थितीत घरी जी सामग्री होती.. त्यातच मी माझी आईस्क्रीम केली.... आणि अगदी खर सांगते.. खुप छान झाली आईस्क्रीम.. घरातील सर्वाना आवडली.. अगदी सॉफ्ट आणि मस्त... मैत्रिणींनो तुम्ही ही करून बघा... 💕💕चा Vasudha Gudhe -
स्टफ्ड व्हेजिटेबल स्वीट गार्डन (stuffed vegetable sweet garden recipe in marathi)
#स्टफ्डही पण स्वीट व्हेजिटेबल स्टफ मी स्वतः मनाने केलेली आहे,,,व्हेजिटेबल स्टफ्ड मध्ये गोड काय बनवावं हे डोक्यात दोन दिवसापासून चालू आहे,,,आज लाईट लागले...व्हेजिटेबल्स पासून स्वीट डिश,,ती पण अगदी शाही,,, किती छान गोष्ट आहे ही,,,चला म्हटलं हा प्रयोग करून बघाव, सगळ्यांनी तिखट डिश केली...माझ्या डोक्यात आलं की चला आपण वेजिटेबल पासून स्वीट डिश बनउ या,,पाहूया तुम्हाला आवडते काही ही स्वीट डिश...माझ्या घरी अतिशय आवडली मुलांना ही डिश,,, त्यांना वाटलंच नाही की ही लवकि आणि बीट रूट ने केली आहे,,,करून बघा आणि मला सांगा आवडली की नाही,,,अतिशय सुंदर आणि शाही अशी ही स्वीट डिश झालेली आहे,,, कारण आजच्या माझ्या तिखट आणि गोड स्टफ्ड डिशेश मी इनोव्हेट केल्या आहे,,♥️🌹🙏 Sonal Isal Kolhe -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#ड्रेडींग रेसिपी#कमी वस्तूत होते दुध, साखर एवढे बस अगदी वाटले तर वेलची घाला पण वेळ जास्त लागतो साधारण 1ते 1.15 तास लागतो.पण खुपच छान होतो तुम्ही नक्की करून बघा . Hema Wane -
व्हॅनिला स्पंज केक (Vanilla Sponge Cake recipe in marathi)
आमच्या कडे केक साठी काही वेळ काळ पाहिजे नाही...मुलांचा मूड झाला की केक बनवला...केक भारी वेड...रात्रीचा अभ्यास करतात तर खूप वेळपर्यंत जागरण करतात..तर मग खूप भूक लागते,तर ते दोघं बऱ्याच वेळा केक करून खाऊन फस्त करतात...असे माझे केक चे दीवाने आहे,,,आज त्यांना म्हटलं अजिबात चॉकलेट केक करू नाही, आज आपण केक विदाऊट चॉकलेट करून...व्हॅनिला स्पंज केक करू या Sonal Isal Kolhe
More Recipes
टिप्पण्या