मसुराची खिचडी (massorachi khichdi recipe in marathi)

#pcr सारखी तीच तीच खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर काहीतरी झणझणीत कमी वेळेत बनवायचं असेल तर मासुराची खिचडी खूप छान आहे तसेच मसूर हा खूप साऱ्या पोषक तत्वांनी भरलेली आहे.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.
एका कूकर मधे फोडणीसाठी तेल टाका त्यात जिर मोहरी कढपत्ता ची पान घालून तडतादायला लागली की त्यात बटाटा चे काप व मटार घाला व थोडा वेळ परता.
बटाटा परतला की त्यात मसूर घाला परत दोन मिनिट परता
आता फोडणी मधे कांदा लसूण मसाला, मीठ घाला
आता त्यात धुतलेले तांदूळ घालून पाणी घाला नंतर त्यात लिंबू पिळा. - 2
कूकर चे झाकण लावून मंद आचेवर एक शिटी काढा
खिचडी गार झाल्यावर झाकण काढा व त्यात थोड तूप घाला कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्या. - 3
झणझणीत खिचडी कैरीची कळी व पापड खूप छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या