कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#KS5
मराठवाड्यात लातूर पासून जवळच निलंगा हे
छोट शहर आहे तेथे हा राईस खूप प्रसिद्ध आहे. लातूर , निलंगा आणि आजूबाजूच्या गावात ही हा राईस बनवला जातो. प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कोणी या मध्ये मसूर डाळ घालतो तर कोणी मुगडाळ तर कोणी भाज्या पण घालतात. याला आलू भात , मसाला भात तर काही ठिकाणी खिचडी आसे ही म्हणतात. चवीला एकदम मस्त लागतो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकोलम तांदूळ
  2. 1/4 कपमसुर डाळ
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 1बटाटा
  6. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  7. 1/2 टीस्पून हळद
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनकाळ तिखट / काळा मसाला
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल गरजेनुसार
  12. 1/2 टीस्पूनमोहरी
  13. 1/2 टीस्पूनजीरे
  14. 5-6पाने कडीपत्ता
  15. 1 टीस्पूनआद्रक लसूण ठेेेेचलेलाा
  16. कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम मसूर डाळ, तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या. सर्व भाज्या कट करून घ्या.

    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, पूड, कडीपत्ता, आद्रक लसूण घालून परतावे.नंतर कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटो घालून थोडे परतून घ्या.

    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात हळद,लाल तिखट,काळ तिखट, हळद, कोथिंबीर घालून मिक्स करा. कट केलेला बटाटा, कच्चे शेंगदाणे घालून मिक्स करा.

    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर धुतलेले तांदूळ, डाळ घालून मिक्स करा.मीठ घालावे.

    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरजेनुसार पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. हा भात खुप मोकळा किंवा खुप चिकट ही नसतो.

    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गरमागरम भात सर्व्ह करा.

    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
25 मे 2021 03:29 रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Neha Dua
Neha Dua @cook_90450
25 मे 2021 04:46
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)
  2. वॉलनट डार्क चॉकलेट सेंटर फिल्ड कुकीज (walnut dark chocolate center filled cookies recipe in marathi)
  3. खान्देशी उडीद वडे (khandeshi udid wade recipe in marathi)
  4. करवंदाची चटणी (karvandachi chutney recipe in marathi)
  5. मराठवाडा स्पेशल कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
  1. खानदेशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
  2. खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
  3. लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)
  4. करवंदाची चटणी (karvandachi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15024094
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close