खानदेशी पापड कुसमुर (khandeshi papad kushmur recipe in marathi)

#KS4
मुलांना कधी केलेली भाजी आवडली नाही तर झटपट करून देता येणारा हा खानदेशी चटणीचा प्रकार "उडदाच्या पापडाचे कुसमुर". माझ्या मुलांना तर ही पापड चटणी खुप आवडते. खिचडी सोबत अप्रतिम लागते. उडदाचे पापड, तेल, दाण्याची चटणी वापरून करतात...

कुकिंग सूचना
- 1
उडदाचे पापड गॅसवर भाजून घ्या.
- 2
भाजलेल्या पापडाचा हाताने चुरा करावा. नंतर यात दाण्याची चटणी आणि थोडेसे तेल मिक्स करून घ्या.
- 3
झाले झटपट होणारे उडदाच्या पापडाचे कुसमुर तयार. आवडत असल्यास तुम्ही कांदा बारीक चिरून ह्यात मिक्स करू शकता. जेवणाची चव वाढवणारा चटणीचा हा प्रकार. आजच्या माझ्या घरच्या मेन्यू मध्ये मी ही पापड चटणी सर्व्ह केली आहे...
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)