आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#amr
आंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे

आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)

#amr
आंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटं
चार
  1. 1 कपशेवया
  2. 1/2 कपआंब्याचा रस
  3. 1/2 कपदूध
  4. 4 टेबलस्पूनसाखर
  5. ड्रायफ्रूट
  6. वेलची पावडर
  7. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

वीस मिनिटं
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे

  2. 2

    नंतर एक भांडे घेऊन त्यात एक टेबलस्पून तूप टाकून घेणे त्यात शेवया टाकून चांगले गुलाबी होईपर्यंत परतून घेणे

  3. 3

    नंतर एक भांडे घेऊन त्यात दूध टाकून घेणे थोडा बेकिंग सोडा घालून घ्यावे व दूध तापले की थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणे

  4. 4

    नंतर दुसरे भांडे घेऊन त्यात आंब्याचा रस टाकून घेणे साखर टाकावी साखर विरघळली की नंतर त्यात थंड झालेले दूध टाकून घ्यावे थोडे गरम झाले की त्यात शेवया टाकून घ्याव्या

  5. 5

    शेवया टाकल्यानंतर थोडावेळ होऊ द्यावा ड्रायफ्रुट टाकावे वेलची पूड टाकून घ्यावी

  6. 6

    थंड झाले की आंबा शेवाई खीर सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes