कैरीचे रंगीत पन्ह (kairi che rangit Panha recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
#amrआंबा म्हंटल की आधी कैरी, कैरीचे पण बरेच प्रकार केले जातात. त्यात पन्ह हा प्रकार उन्हाळ्यात उपयुक्त. ऊन लागु नये म्हणुन वापरण्यात येतो. आणी थंड पेय म्हणुन तर उत्तम रेसीपी
कैरीचे रंगीत पन्ह (kairi che rangit Panha recipe in marathi)
#amrआंबा म्हंटल की आधी कैरी, कैरीचे पण बरेच प्रकार केले जातात. त्यात पन्ह हा प्रकार उन्हाळ्यात उपयुक्त. ऊन लागु नये म्हणुन वापरण्यात येतो. आणी थंड पेय म्हणुन तर उत्तम रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैर्या धुवून उकडुन घेतल्या. थंड झाल्यावर गर काढुन घेतला.
- 2
गरा मध्ये साखर टाकुन उकळुन घेतल.. थोड थंड होऊ दिल.
- 3
वेगवेगळे भाग करुन कलर टाकुन परत उकळी आणुन घेतले.
- 4
वेगवेगळ्या रंगात पन्ह तयार झाल. आता सर्व रंगाचे पन्ह तयार करुन ग्लास मध्ये ओतुन घेतले.
- 5
आता पन्ह सर्व्ह करायला तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला कैरी पन्ह (masala kairi panha recipe in marathi)
#md उन्हाळा म्हंटल की कैरी आली.कैरी म्हंटल की पन्ह वेगवेगळ्या प्रकारात. कडाक्याच्या उन्हातुन आल की, जिर ,काळ मीठ, साध मीठ ,साखर घालुन केलेल. चविष्ट पन्ह आई करायची. Suchita Ingole Lavhale -
भाजलेल्या कैरीचे पन्ह (KAIRICHE PANHE RECIPE IN MARATHI)
#मँगो ...ऊन्हाळ्यात भाजलेल्या कैरीचे पन्ह पिणे तब्येती साठी खूप छान असत ...त्यामूळे ऊन्हाचा त्रास कमी होतो ..कींवा ऊन लागत नाही असं म्हणतात .. Varsha Deshpande -
कैरीचे पन्हे
उन्हाळ्यात तापमान खूप असल्याने घाम येतो.अशा वेळी कैरीचे पन्हे शरीरात उर्जा निर्माणकरण्यासाठी उपयुक्त ठरते. आशा मानोजी -
कैरीचे पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi)
#KRRउन्हाळ्यात "कैरीचे पन्हं " हे अगदी रिफ्रेशिंग पेय आहे. या नक्की करून बघा. खूप छान लागते. Manisha Satish Dubal -
-
कच्चाआम पना कच्चा आम गूलकंद सरबत
#पेय ....हे पन्ह आणी सरबत वेळेवर जर घरी कोणी आल आणी कच्ची कैरी ऊकडलेली नाही कींवा भाजलेली नाही तर पटकन कैरी कीसून हे पन्ह बनत आणी खूपच सूंदर लागत ....दूसर अस की घरच्या फूलांचा घरी बनवलेला गूलकंद भरपूर असतो मग तो पण टाकून जरा एक वेगळी आणी छानशी टेस्ट देता येते ...तर त्याच पन्हा मधे गूलकंद टाकून मीक्सवर फीरवून गाळून घेते ..तर गूलकंदि पन्ह तयार होत .... Varsha Deshpande -
-
थंडगार कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर पडताना कैरीचे पन्हे पिऊन गेल्यास ऊन लागत नाही. सनस्ट्रोक, डीहायड्रेशन यांसारख्या समस्या पासून सुटका मिळते. आपल्या शरीरासाठी कैरीचे पन्हे कुलिंग एजंट चे काम करतं. यातील इलेक्ट्रोलाइट्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. कैरीचे पन्हे प्यायल्याने पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. महत्वाचे म्हणजे मुलांना कैरीच्या पन्ह्याची टेस्ट खूप आवडते. Priya Lekurwale -
थंडगार -कैरीचे पन्हे (thandagaar kairichi panha recipe in marathi)
#jdrकैरी म्हंटले की खासकरून महिलांच्या तोंडाला पाणी सुटते..कैरीचे खूप प्रकार आहेत..त्यातला समर ड्रिंक कैरीचे पन्हे हा एक प्रकार मी आज दाखवत आहे... कच्ची कैरी ही शरीरातली उष्णता कमी करते आणि आंबा हा उष्णता वाढवतो...म्हणून उन्हाळ्यात कैरीचे पन्हे केले जाते...चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
पारंपारिक पद्धतीने भाजलेल्या कैरीचे पन्ह (bhajlelya kairiche panha recipe in marathi)
#jdr "पारंपारिक पद्धतीने भाजलेल्या कैरीचे पन्हे" कमी साहित्यात होणारे, अत्यंत चविष्ट लागणारे.. ओरिजनल,ना कोणता रंग, ना केशर.. कोणत्याही तामझामाची गरज नाही... परिक्षा संपल्या, सुट्टी पडली की लगेच गावी पळायच.. गावी खुप मज्जा करायची. उन्हाळ्याचे दिवस झाडावर झोके बांधायचे , झाडावरच्या कैऱ्या दगड मारून पाडायच्या, बोरीच्या झाडाखालची बोर गोळा करायची, असे बरेच उद्योग चालू असायचे .पन्ह बनवताना या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरळल्या.. कैऱ्या आणल्या की त्या चुलीत भाजायच्या मग आजी पन्हे बनवुन ठेवायची. खेळून आले की लगेच ताक किंवा पन्ह भरलेला ग्लास आजी हातात द्यायची..गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी..भाजलेल्या कैरीचे पन्हे खुप टेस्टी लागते.. त्याला मस्त वास आणि चव असते..तर हे पन्हे कसे बनवायचे ते बघुया.. लता धानापुने -
स्मोकी कैरीचे पन्हे (Smokey Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR ऊन्हात सुरु झाला की त्यावर मात करण्या साठी कुठल्याही कृत्रिम पेया पेक्षा घरी बनवलेले पन्हे आरोग्य दायी. आपण नेहमी कैरी उकडून पन्ह करतो पण मी आज कैरी भाजून मग त्याच पन्ह बनवल. खूप चविष्ट होत अस पन्ह .नक्की करुन पहा. Kshama's Kitchen -
कैरीचे पोपसिकल/ Raw Mango Popsicle/ कैरीची आईस्कांडी/ Raw Mango Lolly Icecream - मराठी रेसिपी
सध्या आंब्याचा सिझन चालू आहे. आणि काय रे पण बाजारात आहे कैरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आपण कैरीचा सीजन आला की कैऱ्यांचे बरेच पदार्थ बनवतो, थंड पेय बनवतो आणि लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवतो. लहान मुलांना पॉपसिकल खूप आवडतं. तर आज आपण कैरीचे पॉपसिकल कसं बनवायचं ते बघू. या पॉपसिकल ची चव चटपटीत असते. व ती मुलांना खूप आवडते आणि हो पॉपसिकल बनवायला जास्त अशी मेहनत लागत नाही. आणि कमी वेळेत बनत आणि साहित्य सुद्धा आपल्या घरातच मिळत. तर बघूया आपण कैरीचे पॉपसिकल कसे बनवायचे ते - Manisha khandare -
कैरी डाळ(आंबट गोड वरण) (Kairichii Dal Recipe In Marathi)
#KRR #कैरी रेसिपीस उन्हाळा म्हणजे सुरवातीला कैर्या व नंतर आंब्याचां सिजन कैर्या मार्केट ला आल्या की घरोघरी कैरीचे लोणचे , चटणी, आंबेडाळ, कैरीचे वरण, पन्ह असे अनेक प्रकार केले जातात चला तर आज आपण कैरीचे आंबट गोड वरणाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कैरी पन्हं (kairi panha recipe in marathi)
#jdrकीवर्ड - कैरीउन्हाळ्यात थंडावा देणारे कैरीची पन्हं Dhanashree Phatak -
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
#ट्रेडिंगरेसिपीसध्या उन्हाळा सुरु झालाय आणि कैरीच नाव जरी काढलंतरी तोंडाला पाणी सुटतंय....म्हणुन ही खास आंबट गोड डाळ कैरी...... Supriya Thengadi -
बाफलो (baflo recipe in marathi)
#goldenapron3#week17#mangoकेरी नो बाफलो.... अर्थात च काच्या कैरी ला वाफवून बनवले शरबत। जसा आपण पन्ह करतो तस च हे कैरी ला वाफवून करतात म्हणून गुजरातीत त्याला बाफलो म्हणतात। उन्हाळ्यात हे खूप उत्तम पेय आहे। Sarita Harpale -
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#Kkrकैरीचे पन्हे हे उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक सर्वांचे आवडते पेय आहे. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे पन्हे उन्हाळ्यात तुम्हाला उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करतेउन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच कैरीचीही आवक सुरू होते आणि त्याच्या स्वादिष्ट पदार्थांचा हंगामही सुरू होतो. चटणी व्यतिरिक्त, कैरीच्या सर्वात स्वादिष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे कैरीचे पन्हे. हे केवळ चवीनुसारच नाही तर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि इतर आरोग्य फायदे मिळवण्यासाठी देखील उत्तम आहे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून वाचवते. Sapna Sawaji -
कैरीचे पन्हे (kairichi panhe recipe in marathi)
#kairi#कैरीपन्हे#कैरी#drinkरेसिपी बरेच दिवसांपासून तयार होती पोस्ट करायचे विसरले होते त्यामुळे आता पोस्ट करत आहे उन्हाळ्यात कैरीचे पन्हे आपल्याला आतून गारवा देते ज्या लोकांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो अशा लोकांना कैरीचे पन्हे नक्कीच रोजच्या आहारातून घेतले पाहिजेकैरी पन्हें पिल्याने पाचन ही सुधारते पोटाचे बरेच विकार बरे होतात ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि कैरीचे पन्हे बनवताना गुळाचा वापर केला तर अजून पन्हे पौष्टिक होतेरेसिपितून नक्कीच बघूया कैरीचे पन्हे Chetana Bhojak -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#KKR#कैरी#कैरीपन्हेउन्हाळ्याच्या दिवसात खूप उष्णता बाहेर वाढल्यावर आपल्या शरीराला आतून गारवा करण्यासाठी परफेक्ट असे पेय असेल तर ते आहे कैरीचे पन्हे.उन्हाळ्यात रोजच कैरीचे पन्हे घ्यायला हवे त्यामुळे आपल्याला गारवाही मिळतो आणि अन्न जात नसल्यामुळे अशा प्रकारचे पेय घेतल्यामुळे शरीरालाही त्याचे योग्य परिणाम मिळतात. उन्हात जात असताना कैरीचे पन्हे पिऊन निघाले तर चांगलेच उन्हातून आल्या वर सुद्धा आपण हे थंडगार कैरीचे पणे घेऊ शकतो.शिवाय हे पेय खूप हेल्दी आहे. शरीराला अतिरिक्त साखरेचे पीय देण्यापेक्षा कैरीचे पन्हे जास्त चांगले असते यात गुळाचा वापर केल्यामुळे अजून हे शरीरासाठी चांगले आहे.तर बघूया कैरी चे पन्हे रेसिपी. Chetana Bhojak -
कच्च्या कैरीचे लोणचे (Kacchya Kairiche Lonche Recipe In Marathi)
#KRR#कैरी स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤उन्हाळ्यात कैरीचे लोणचे, कैरीचे पन्हे,कैरीचा मुरांबा, कैरीचा मेथी आंबा,करत असतो उन्हाळ्यात आंबट गोड चवीचे पदार्थ रोजच्या जेवणात असलं खूप छान त्यातलाच एक प्रकार मी कैरीचे लोणचे करण्याचा बेत केला 😋😋😋🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
कैरी,मींट पन्हा (जूस) (kairi mint panha recipe in marathi)
#jdr #कैरी_मींट_पन्ह ...गर्मित सगळ्यात जास्त पिले जाणारे पेय ...कारण सीझन मधे मीळणारी कच्ची कैरी ही सगळ्यांना खीशाला परवडणारी आणी तीतकेच बेनीफीट्स देणारी असते.... या कैरी पन्हात जेव्हा मींट ,आणी जीरपूड टाकतो तेव्व्हा ते शरीराला जास्त थंडावा प्रदान करत ...गर्मित पन्हन रोज पिल्याने शरीरातील पाण्याची कमी दूर होते ...पोटाच्या समस्या दूर होतात पाचन क्रीया दुरूस्त होते ....गर्मित घामामूळे शरीरातील इलेक्टोलाईट्स नष्ट होते विशेश करून बाँडी साँल्ट जसे सोडीयम इलेक्टोलाईट्स च्या कमी मूळे शरीरातील उर्जा कमी होते थकवा जाणवतो अशात उन लागण्याची भीती (लू)असते ..तेव्हा आम ,मींट पन्हा ही कमी दूर करते ....आम पन्हा एंटीआँक्सिडेंट आणी विटामिन-सी चे उत्तम स्त्रोत आहे ....आम पन्हा पिल्याने प्रतिकार क्षमता वाढते ... Varsha Deshpande -
-
कैरीचे पन्हे (kairichi panha recipe in marathi)
#trending सध्या आंबा व कैरीचा सिझन चालू आहे.म्हणूनच आज मी कैरीचे पन्हे केले ते कसे बघू.. Pooja Katake Vyas -
गुळ कैरीचे पन्हे (gud kairiche panha recipe in marathi)
#cooksnapमी आज ज्योती चंद्रात्रे यांची गावाकडची गुळ कैरीचे पन्हे ही रेसीपी कूकस्नॅप केली छान झाले ताई पन्हे 😊 Sapna Sawaji -
आंब्याची(कैरीची)कढी (ambyachi kadi recipe in marathi)
कैरी पासुन होणार्या प्रकारात कढी हा रेसीपी प्रकार केला. अतिशय चविष्ट होते. Suchita Ingole Lavhale -
कैरी च पन्ह (KAIRICH PANAH RECIPE IN MARATHI)
#goldenaporon3#week16#sharbatउन्हाळा आणि पन्ह नाही असा माझ्या घरी तर शक्य नाही ए। आणि उन्हाळ्यात कैरी च्या पन्ह्या पेक्षा जास्त उत्तम सरबत नाही। Sarita Harpale -
कच्च्या कैरीचे पन्हे (kaichya kairiche panha recipe in marathi)
#jdr कच्च्या कैरीचे पन्हे अतिशय सुंदर लागते.ऊन्हाळा सुसह्य करण्यासाठी हे पन्हे उत्तम पेय.ऊन्हाची काहिली त्यामुळे काही अंशी कमी होते.लहानथोर सर्वांना चालते. Pragati Hakim -
काजु बदाम मटका आईसक्रीम (kaju badam matka ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळा म्हंटल की थंडगार आलच. म्हणजे सगळ्यात आधी आईसक्रीम. म्हणुन आज काजु - बदाम आईसक्रीम केल. Suchita Ingole Lavhale -
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
माझ्या आवडता पदार्थ. माझ्या माहेरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी डाळ कैरी आणि पन्ह हे दिले जाते. Suvarna Potdar -
हेल्दी रॉ मँगो पन्हे (kairi panhe recipe in marathi)
#मॅंगो : हे झटपट बनणारे आरोग्यदायी व्हिटॅमिन c ने युक्त, सब्जा आणि तुळशीच्या बिया वापरून बनवलेले पन्ह आहे, उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यास अतिशय उपयुक्त. Varsha Pandit
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15031628
टिप्पण्या (4)