कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#cooksnap Namita Patil
#लाल भोपळ्याचे रायते
आमच्या एक दोन दिवसा आड हमखास रायते हवे असते ,कधी बटाटा कधी रताळे आज मी नमिता ताई पाटील यांची ही रेसिपी केली आहे.खूप छान झाली ,मी फक्त यात शेंगदाणा नाही घातले कारण घरी बऱ्याच जणांना चालत नाही.थँक्यू छान रेसिपी बद्दल.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 1 वाटीलाल भोपळा
  2. 4हिरव्या मिरच्या
  3. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  4. 4-5कढी पत्ता पाने
  5. 1 टीस्पूनसाखर
  6. 1/2 वाटीगोड दही
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1/8 टीस्पूनहिंग
  10. मीठ स्वादानुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम लाल भोपळा धुवून त्याचे छोटे तुकडे करून घ्या.मिरच्या कापून घ्या.कोथिंबीर चिरून घ्या.दही फेटून घ्या.कढीपत्ता पाने धुवून चिरून घ्या.

    लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता हे कापलेले लाल भोपळा तुकडे एक शिटी करून वाफवून घ्या.

    लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका बाउल मध्ये फेटलेले दही टाका यात साखर टाकून मिसळा.आता यात वाफव लेल्या लाल भोपळ्याच्या फोडी टाका.यात वरून मीठ व मिरच्या टाका.

    लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एका छोट्या कढईत तेल टाका.त्यात मोहरी टाका.आता यात कढी पत्ता पाने टाका हिंग टाका.सर्वात शेवटी हळद घाला व लगेच रायत्या वर ओता.सर्व्ह नीट मिसळून घ्या.कोथींबीर घालून सर्व्ह करा हे खमंग रायते.

    लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
18 मे 2021 15:25 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नाचणीचे कूकीज (Ragi cookies recipe in marathi)
  2. सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
  3. केळ्याची मसालेदार भाजी (kelyachi masaledaar bhaji recipe in marathi)
  4. चटपटीत गुळांबा (gulamba recipe in marathi)
  5. मँगो मस्तानी (Mango Mastani recipe in marathi)
  1. Walnut Balls / अक्रोड चे लाडू (akrod che ladoo recipe in marathi)
  2. आंब्याचा रस (ambyacha ras recipe in marathi)
  3. खमंग आंबे डाळ (khamnag ambe dal recipe in marathi)
  4. शेंगदाण्याची चटणी /शेंदाणा भाजी (shengdanyachi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15027285
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close