कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पेंडपाला (pendpala recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पेंडपाला (pendpala recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पेंडपाला (pendpala recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#ks5
मराठवाड्यातील भाजीच्या प्रकारातील हा एक उत्तम पदार्थ. गवारीच्या भाजीचा एक खूप साधा आणि सोपा प्रकार. माझी आई ही भाजी खुप छान करते. त्यामुळे आईकडे गेल्यावर पेंडपाला करण्याची माझी ही नेहमीची डिमांड असते. साधी, सोपी आणि रूचकर अशी ही रेसिपी....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनीटे
4 जणांसाठी
  • 1/2 वाटीतूरडाळ
  • 1/2 वाटीचणाडाळ
  • 1 वाटीगवार निवडून
  • फोडणीसाठी तेल
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनतीखट
  • 5-6लसूण पाकळ्या
  • 1/2टीस्पून
  • 1 टीस्पूनकाळा मसाला
  • 4-5सुकी लाल मिरची
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    गवारीची भाजी निवडून घ्यावी. तूरडाळ, चणाडाळ आणि गवार कुकरमधे 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यावे.

    पेंडपाला (pendpala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पेंडपाला (pendpala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पेंडपाला (pendpala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हळद, हिंग व काळा मसाला घालून फोडणी करावी. यातच कुकर मधे शिजलेली डाळ, भाजी घालून 5 मिनीटे झाकण ठेऊन वाफ येऊ द्या.

    पेंडपाला (pendpala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पेंडपाला (pendpala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पेंडपाला (pendpala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वाफ आल्यानंतर लसणाचे बारीक तुकडे व सुकी लाल मिरची घातलेला तडका द्यावा. तयार पेंडपाला भाकरी सोबत सर्व्ह करावा...

    पेंडपाला (pendpala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
25 मे 2021 19:20 रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
29 मे 2021 20:09
Tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पेंडपाला रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)
  2. वॉलनट डार्क चॉकलेट सेंटर फिल्ड कुकीज (walnut dark chocolate center filled cookies recipe in marathi)
  3. खान्देशी उडीद वडे (khandeshi udid wade recipe in marathi)
  4. निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi)
  5. करवंदाची चटणी (karvandachi chutney recipe in marathi)
  1. वाॅलनट चटणी (walnut chutney recipe in marathi)
  2. मॅगी पकोडा (maggi pakoda recipe in marathi)
  3. पनीर बर्फी (paneer barfi recipe in marathi)
  4. सात पुडाच्या पाटवड्या (saat pudyachya patvadya recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15054175
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close