कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#ks5
ग्रामीण भागात मिळणार्या गोड शेवेसारखा हा पदार्थ आहे. कणीक, साजुक तूप व गुळ वापरून केला जातो असा हा पौष्टिक पदार्थ. काही भागात हा पदार्थ साखर वापरून ही करतात पण मुळ पारंपरिक पद्धतीने गुळ वापरूनच केला जातो..लहान मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी असा हा छान ऑप्शन आहे. प्रवासाला जाताना सोबत नेण्यासाठी पण चांगला पर्याय आहे, ४-५ दिवस टिकतात ही गडगीळं. आजकालची पिढी अशा पदार्थांना नाकं मूरडते पण हे हेल्दी ऑप्शन आपण केले पाहिजेत. माझ्या मुलांनी आवडीने खावे ह्यासाठी मी ह्याचे आधुनिक नामकरण केले आहे ते म्हणजे 'जॅगरी स्टिक्स'. असा हा मराठवाड्यातील हेल्दी गोड पदार्थ.....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनीटे
  • 2 वाट्यागव्हाचे पीठ
  • 2 टेबलस्पूनबेसन
  • 2-3 टीस्पूनतेलाचे मोहन
  • 1/2 टीस्पूनमीठ
  • तळण्यासाठी तुप
  • 1 वाटीगुळ
  • 1/2 टीस्पूनवेलची पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    बेसन, गव्हाचे पीठ, थोडे चवीनुसार मीठ आणि तेलाचे मोहन घालून पीठ घट्ट मिळून घ्यावे व १५-२० मिनीटे झाकून ठेवावे.

    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मळलेल्या पिठाचे लंबुळके स्टिकसारखे हाताने गडगीळं वळुन घ्यावे..

    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मंद आचेवर तुपामध्ये ही गडगीळं खरपूस तळून घ्यावी. पॅनमध्ये गुळ घेऊन गॅसवर गरम करावा.

    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पॅनमध्ये गरम होऊन विरघळलेल्या गुळामध्ये ही गडगीळं घालून त्यांना सर्व बाजूंनी गुळ लागेल असे ५ मिनीटे हलवत रहावे. ह्यातच अर्धा चमचा वेलची पावडर घालावी.

    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गॅसवरून खाली उतरवून थोडेसे कोमट असतानाच ही गडगीळं सुट्टी करून घ्यावी...

    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
25 मे 2021 18:19 रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
26 मे 2021 06:19
Mastch
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)
  2. वॉलनट डार्क चॉकलेट सेंटर फिल्ड कुकीज (walnut dark chocolate center filled cookies recipe in marathi)
  3. खान्देशी उडीद वडे (khandeshi udid wade recipe in marathi)
  4. निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi)
  5. करवंदाची चटणी (karvandachi chutney recipe in marathi)
  1. वॉलनट माँगो स्मुदी (mango walnut smoothie recipe in marathi)
  2. दही धपाटे
  3. बोरसुरी डाळ /भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
  4. वाॅलनट चटणी (walnut chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15055102
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close