कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#ks5
मराठवाड्यातील जुन्या रेसिपीपैकी कालांतराने लोप पावत चाललेली ही एक रेसिपी.. माझं सासर, माहेर दोन्हीकडील मूळ हे मराठवाड्यातीलच आहे. सध्या मी वास्तव्यास दुबईत असल्याने मुलांना ह्या रेसिपी माहिती राहाव्यात म्हणून आवर्जून करण्याचा माझा प्रयत्न असतो..लग्नसराई किंवा सणावारांच्या दिवसांनंतर गोड खाऊन कंटाळा आलेला असतो अशावेळी काहीतरी खमंग झणझणीत खावेसे वाटते, त्यासाठी "उंबरांची आमटी" हा एक उत्तम पर्याय ... माझ्या मुलांनी ह्याला 'मोमोजची आमटी' असे आधुनिक नाव दिले आहे...चलातर मग बघुया अस्सल मराठवाडी अश्या ह्या झणझणीत उंबरांच्या आमटीची रेसिपी.....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४० मिनीटे
४-५ जणांसाठी
  • 1/4 वाटीभरडा (चणा डाळीचे पीठ)
  • 1/4 वाटीगव्हाचे जाडसर पीठ
  • 4 चमचेकाळा मसाला
  • 1/4 वाटीदाण्याचा कुट
  • 2 चमचेतिखट
  • चवीनुसारमीठ
  • 6-7लसुण पाकळ्या
  • 2कांदे बारीक चिरलेले
  • 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1/2 वाटीसुके खोबरे किसून
  • कढीपत्ता
  • गरजेप्रमाणे तेल
  • 1 चमचामोहरी, हिंग व हळद
  • 1/2 वाटीबेसन
  • 1/2 वाटीगव्हाचे पीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४० मिनीटे
  1. 1

    प्रथम आपण उंबरांच्या पारीसाठी बेसन, गव्हाचे पीठ, अर्धा चमचा तिखट, एक चमचा तेल, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घट्ट मळून घ्यावे..

    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात कांदा घालून मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे...कांदा व्यवस्थित परतून झाला कि त्यात सुक्या खोबर्याचा किस घालून भाजून घ्यावा, ह्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ व काळा मसाला घालावा..सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे. (ह्यात तुम्ही चमचाभर खसखस आवर्जून घाला, मला ईथे खसखस वापरण्यावर प्रतिबंध असल्याने मी ईथे ती वापरली नाही)

    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद घालून बारीक केलेला लसुण, कढीपत्ता टाका..लसुण लालसर झाला कि त्यात भरडा व गव्हाचे जाडसर पीठ घालून खमंग वास येईपर्यंत भाजावे...पीठ भाजल्यानंतर त्यात दाण्याचा कुट घालावा..

    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वरील मिश्रणात दोन चमचे काळा मसाला घाला, आता ह्यात पाणी, चवीनुसार मीठ व एक मोठा चमचा तिखट घालून ऊकळी येईपर्यंत सतत ढवळत राहावे जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत..

    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता आपण मळलेल्या पिठाचे उंबरं तयार करून घेऊया..हातावर पिठाचा गोळा घेऊन मोदकाच्या पारीप्रमाणे पारी बनवून त्यात सारण भरून घेऊन त्याला उंबरांप्रमाणे आकार द्यावा..

    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार करून घेतलेली उंबरे ऊकळत असलेल्या येसर आमटीमध्ये सोडावी..उंबरे शिजल्यावर आमटीमध्ये वर येतात..(भरडा, कणीक व काळा मसाला ह्यांच्या मिश्रणाला 'येसर' असे संबोधले जाते)

    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तयार आहे खमंग, झणझणीत अशी ही मराठवाड्याची खासियत "उंबरांची आमटी"

    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    उंबरांची आमटी (umbranchi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
25 मे 2021 11:43 रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
25 मे 2021 12:09
Khup mast👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उंबरांची आमट्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)
  2. वॉलनट डार्क चॉकलेट सेंटर फिल्ड कुकीज (walnut dark chocolate center filled cookies recipe in marathi)
  3. खान्देशी उडीद वडे (khandeshi udid wade recipe in marathi)
  4. मराठवाडा स्पेशल कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
  5. निलंगा राईस  (Nilanga rice recipe in marathi)
  1. पालक पनीर पराठा (palak paneer paratha recipe in marathi)
  2. अक्रोड चॉकलेट फज (akrod chocolate fudge recipe in marathi)
  3. व्हेजी वॉलनट क्रंच टाकोस् (veggie walnut crunch tacos recipe in marathi)
  4. सुशीला (sushila recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15055175
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close