कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व व्हेजिटेबल्स व्यवस्थित धुवुन किसून, चिरून घ्या. सर्व प्रकारचे पीठ मिक्स करून घ्या
- 2
आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिडीयम बॅटर तयार करून घ्या. एकाबाजूला डोसा तवा गरम करा लहान आकाराचे उत्तपम टाका साईट च्या किनारी ने तेल टाका.
- 3
मस्त गुलाबी रंगाचे शेकून झाल्यावर साईड चेंज करून घ्या. दुसऱ्या बाजूने पण छान असे गुलाबीसर शेकून घ्या
- 4
तयार आहे हेल्दी डिलिशिअस टेस्टिं मिनी उत्तप्पा..
- 5
घरात असणाऱ्या साहित्य पासून झटपट तयार होणारे मिनी उत्तपम रेडी टू sreve
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15322338



















टिप्पण्या (5)