इडली सांबार (idli sambar recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
सानपाडा नवी मुंबई

#bfr

माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे

इडली सांबार (idli sambar recipe in marathi)

#bfr

माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५
  1. इडली साठी
  2. २ वाटी तांदूळ
  3. 2 वाटीउडीद डाळ
  4. 1/2 वाटीसाबुदाणा
  5. 1/2 वाटीपोहे
  6. 4 चमचेसांबार साठी एव्हरेस्ट सांबार मसाला
  7. 4 चमचेतेल
  8. 1कांदा
  9. 1टोमॅटो
  10. मीठ चवीनुसार
  11. २-३ सुक्या मिरच्या

कुकिंग सूचना

२५
  1. 1

    तांदुळ उडीदडाळ साबुदाणा पोहे स्वच्छ धुवून पाच सहा तास भिजत ठेवावे

  2. 2

    पाच सहा तासांनी मिक्सर मधून बारीक वाटून घ्या रात्रभर फरमेंट करण्यासाठी ठेवा

  3. 3

    सकाळी फरमेंट झाल्यावर इडली ‌ पात्रात इडली ‌ करून घ्या

  4. 4

    सांबार साठी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्या गॅसवर कुकर मध्ये दोन चमचे तेल घालून

  5. 5

    तेल गरम झाल्यावर फोडणी करून घ्यावी राई जीरे तडतडल्यावर कांदा टोमॅटो चांगले परतून घ्या एव्हरेस्ट सांबार मसाला घालून चांगले परतून झाल्यावर तुरीची डाळ टाकून चांगले तापल्यावर पाहिजे तेवढे पाणी घालून चार पाच शिट्या काढून कुकर थंड झाल्यावर

  6. 6

    सांबार ला वरुन फोडणी करावी छोट्या भांड्यात दोन चमचे तेल घालून गरम झाल्यावर जीरे राई दोन तीन सुक्या मिरच्या टाकून खमंग फोडणी करावी तयार आपला इडली ‌ सांबार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minal Gole
Minal Gole @Minalgole61
रोजी
सानपाडा नवी मुंबई
स्वथ रहा मस्त रहा
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes