कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांदळाच्या इडल्या (tandlyacha idli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांदळाच्या इडल्या (tandlyacha idli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तांदळाच्या इडल्या (tandlyacha idli recipe in marathi)

Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21

#wdr
इडली सांबर हि पौष्टीक आणि चवदार रेसिपी आहे नक्की करून पहा

#wdr
इडली सांबर हि पौष्टीक आणि चवदार रेसिपी आहे नक्की करून पहा

पुढे वाचा

तांदळाच्या इडल्या (tandlyacha idli recipe in marathi)

Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21

#wdr
इडली सांबर हि पौष्टीक आणि चवदार रेसिपी आहे नक्की करून पहा

#wdr
इडली सांबर हि पौष्टीक आणि चवदार रेसिपी आहे नक्की करून पहा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  • इडली साठी घटक
  • 3 वाट्यातांदूळ
  • 1 वाटीउडीद डाळ
  • मीठ चवीनुसार
  • 1 वाटीभात
  • 1 चमचामेथी दाणे
  • सांबरसाठी घटक
  • 1 वाटीतूर डाळ
  • 1 वाटीमूग डाळ
  • 1 वाटीमसूर डाळ
  • 2टॉमेटो
  • 2कांदे
  • 2 चमचेतिखट मसाला
  • 1 चमचाहळद
  • 1 चमचाधने जीरे पावडर
  • आला लसूण पेस्ट
  • 1 चमचामेथी दाणे
  • 1 चमचाउडीत डाळ
  • मीठ चवीनुसार
  • 2 चमचेचिंचेचा कोळ
  • कोथिंबीर सजावटीसाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    तांदूळ, डाळ व मेथी दाणे 4 तास भिजत घातले नंतर मिक्सर मध्ये घालून त्याची पेस्ट तयार केली

  2. 2

    बॅटर मध्ये मीठ व चिमुठभर सोडा घालून रात्रभर फार्मिंग होण्यासाठी ठेवला

  3. 3

    सकाळी इडली पात्राला तेलाचा हात लावून त्यावर 2 चमचे बॅटर घालून 5 मिनटे वाफ काढली, इडली तयार झाली

  4. 4

    तूर डाळ, मूग डाळ व मसूर डाळ एकत्र करून कुकर च्या भांड्यात घालून 4 शिट्या करून घेतल्या

  5. 5

    एका पँण मध्ये चिरलेला कांदा, टॉमेटो, मेथी उडीत डाळ 1 चमचा तेल घालून भाजून घेतलं थंड झाल्यावर मिक्सरला वाटलं

  6. 6

    एका पातेल्यात 2 चमचे तेल घालून त्यावर राई जीरे, हळद, तिखट मसाला, कांदा टोमॅटो च वाटण घालून 2 मिनीटे तेलावर परतून घेतलं

  7. 7

    शिजवून घेतलेली डाळ त्यावर घातली, 2 वाट्या गरम पाणी आणि चिंचेचा कोळ त्यावर घालून 1 वाफ काढली

  8. 8

    सांबर तयार झाल्यावर त्यावर कोथिंबीर घालून इडली सांबर सर्व्ह केलं

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21
01 ऑगस्ट 2021 15:39 रोजी

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
24 ऑगस्ट 2021 10:00
Swadisht
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तांदूळ इडली रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज बिर्यानी (veg biryani recipe in marathi)
  2. सूरमयी फ्राय आणि कोळंबी रस्सा (surmai fry ani kolambi rassa recipe in marathi)
  3. झटपट मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
  4. कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
  5. उपमा (upma recipe in marathi)
  1. पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
  2. काॅर्न ड़मस्टिक सुप (corn drumstick soup recipe in marathi)
  3. प्रॉन्स करी (prawns curry recipe in marathi)
  4. सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15339151
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close