पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)

#wdr
रविवार म्हंटल कि नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. त्यात मासे म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं.म्हणून रविवार स्पेशल अक्खे पापलेट फ्राय बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे.
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#wdr
रविवार म्हंटल कि नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. त्यात मासे म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं.म्हणून रविवार स्पेशल अक्खे पापलेट फ्राय बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पापलेट स्वच्छ धुऊन साफ करून त्याला दोन्ही बाजूंनी वरतून चिरा पाडून घेणे.
- 2
पापलेट फ्राय करण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणे. त्यासाठी एका मोठ्या वाटीमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला,मीठ,चिंचेची पेस्ट आले-लसूण पेस्ट मिक्स करून एक पेस्ट तयार करून घेणे. पेस्ट घट्ट वाटत असेल तर 1/2 टेबलस्पून पाणी मिक्स करणे.
- 3
हा मसाला दोन्ही पापलेटला व्यवस्थित लावून पापलेट दहा मिनिटांसाठी मॅरीनेट करून ठेवणे.
- 4
एका ताटामध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ आणि मीठ मिक्स करून घेणे.
- 5
मॅरीनेट केलेले पापलेट तयार पिठात घोळवून घेणे.पापलेटला तयार पिठाच दोन्ही बाजूंनी कोटिंग लावून घेणे.
- 6
पॅनवर तेल गरम करून पापलेट दोन्ही बाजूनी 7 ते 8 मिनटं छान फ्राय करून घेणे.
Similar Recipes
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
-
चमचमीत पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
पापलेट फ्राय कोणत्याही स्वरूपात फ्राय केले तरी चवदारच लागते.पापलेट फ्राय माझ्या मुलांची अतिशयफेवरेट ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पापलेट फ्राय (Paplet recipe in marathi)
आमच्या घरात सगळ्यांना पापलेट फ्राय खूप आवडतं.#AV Sushila Sakpal -
रवा पापलेट फ्राय (Rava Pomfret Fry Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#कोकण#पापलेट फ्राय Sampada Shrungarpure -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
पापलेट तवा फ्राय (papplet tawa fry recipe in marathi)
नॉनव्हेज मध्ये मासा हा प्रकार मला अतिशय आवडतो आणि माशांमध्ये पापलेट हा खूपच झटपट होणारा आणि कमी काटे असणारा मासा आहे चवीलाही उत्तम लागतो अगदी खोबरे खाल्ल्यासारखा चला तर मग बणवूयात आपण पापलेट तवा फ्राय Supriya Devkar -
पापलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी पापलेट फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तंदूरी पापलेट फ्राय (tandoori Paplet fry recipe in marathi)
सुरमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी, चिंबोरी,तिसऱ्या अशी नुसती नावे जरी ऐकली तरी मासेप्रेमींचे कान टवकारले जातात.श्रावण सोडला तर इतर वेळी मासे मनापासून खाणारे करोडो लोक आहेत.फक्त भारतातच नव्हे तर जवळजवळ सगळ्याच देशांत सीफूड हा लोकांच्या अतिशय आवडीचा प्रकार आहे.अशीच एक माझी आवडती तंदूरी पापलेट फ्रायची रेसिपी शेअर करत आहे. Deepti Padiyar -
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #Fishलग्नाआधी मासे खूप कमी खाल्ले. म्हणजे बागा लग्न ठरणार म्हणजे खायला सुरवात. आणि सासर तर असे खवय्ये की खरच मी सुद्धा आता सगळ्या प्रकारचे मासे खायला शिकले. आता नवरात्र सुरू होणार म्हणून जंगी बेत केले. त्यातच मासा कसा राहील मागे. मग काय एक दिवस मासा डे. त्यातच मामा कडे जायचा योग आला येताना मामानी दिले भेट पापलेट आणि सुंगटे (झिंगे). आल्याआल्या झिंग्यावर ताव मारला नेक्स्ट डे पापलेट फ्राय, पापलेट ची आंबट आमटी, भाकरी, बात, सोलकढी, चला तर मग करूया पापलेट फ्राय Veena Suki Bobhate -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#फॅमिलीमाझ्या फॅमिली मध्ये मासे सगळ्यांना खूप आवडतात, म्हणुन मी सगळ्यांना आवडणारा पापलेट फ्राय बनवल. Minu Vaze -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
मासे हे पचायला हलके असतात. तसेच खूप चविष्ट असतात. Supriya Devkar -
पॉमफ्रेट (पापलेट) टिक्का मसाला फ्राय (paplet tikka masala fry recipe in marathi)
#फिश#पापलेट#फिश फ्राय Sampada Shrungarpure -
भरलेला पापलेट आणि कोलंबी फ्राय (bharlele paplet and kolambi fry recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी 2पांच साधारण मोठ्या आकाराचे पापलेट आणि मोठी कोळंबी market मधून घेतली. मुलींनी भरलेला पापलेट चा आग्रह धरला तेव्हा कोळंबी फ्राय, दोन भरलेले पापलेट आणि उरलेलं तीन पापलेट चे कालवण केलं. Pranjal Kotkar -
तंदूर पापलेट (tandoor paplet recipe in marathi)
नॉनव्हेज खाताना पापलेट फ्राय करून त्याला तंदूर चा फ्लेवर आला की जेवणाची लज्जत मस्त आणखीनच वाढते. Aparna Nilesh -
पापलेट फ्राय आणि कढी (paplet fry ani kadhi recipe in marathi)
मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढीAnuja P Jaybhaye
-
"क्रिस्पी पापलेट फ्राय" (crispy papplet fry recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_Fish_fry "क्रिस्पी पापलेट फ्राय" साधी,सोपी पद्धत पण चविष्ट क्रिस्पी पापलेट ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
"तंदुरी पापलेट फ्राय" (tandoori Paplet fry recipe in marathi)
#GA4#week23#keyword_फिश_फ्राय माझ्या घरात मी सोडली तर सगळे नॉनव्हेज प्रेमी,त्या मुळे उपवासाचे वार सोडले तर प्रत्येक दिवशी नॉनव्हेज घरी बनवावेच लागते, आणी फिश फ्राय म्हणजे सर्वांचीच आवडती डिश.... घरी मासे असले तर माझा नवरा आणि मुलगा सतत किचन मध्येच घुटमळत राहणार... जो पर्यंत जेवायला पान वाढत नाही तोपर्यंत काही सुचत नाही...😍😍 तर एकदम सोपी अशी ही माझी रेसिपी नक्की करून बघा...👌👌 Shital Siddhesh Raut -
फिश फ्राय - चटणी भरलेलं पापलेट (fish fry recipe in marathi)
#GA4 #week23 #fish_fryफिश फ्राय करताना फिश मधे चटकदार चटपटीत चटणी भरुन फिश फ्राय केलं तर खाताना खूपच चविष्ट लागतात. खरपूस भाजलेली पापलेटं बनवणे तर एकदम सोपं आहे. याची छान रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#wdrसंडे वीकएंड म्हंटला कि घरातले सगळेच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव म्हणून फर्माईश करतात. म्हणूनच वीकएंड स्पेशल म्हणून कोलंबी बिर्याणी चा बेत केला. खूप छान झाली बिर्याणी. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
क्रिस्पी सुरमई-पापलेट(crispy surmai paplet recipe in marathi)
#सीफूडसीफूड चॅलेंजच्या तिसऱ्या आठवड्याची थीम आहे, फिश स्टार्टर्स. या थीम साठी मी पोस्ट केले आहेत सुरमई आणि पापलेट यांची पारंपरिक फ्राय करायची रेसिपी. Suhani Deshpande -
बांगडा रवा फ्राय (bangda rava fry recipe in marathi)
#wdr रविवार म्हणजे सर्व घरात त्यामुळे मासे मटणावर मनसोक्त ताव मारायचा.... अशातच हे बांगडा फ्राय असतील तर सगळेच तुटून पडतात... Nilesh Hire -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week18#फिश (fish) हा कीवर्ड ओळ्खलेला आहेअगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Sizzler, Chikki, French beans, Gulabjamun, Fish, Candy Sampada Shrungarpure -
पापलेट फ्राय आणि कढी
#golenapron3आठवडा-४ओळखलेले शब्द- fish,रवा, लसूण 🐟🐟🐟🐟 ( मच्छी )नमस्कार मंडळी 🙏या आठवड्यातील #goldenapron चे puzzle आले.आणि मी खुश झाले.कारण त्यात माझा weakpoint दडलेला होता.FISH🐠🐠🐠🐠🐠मी अस्सल कोकणी.आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.मग ते मासे सुक्के असो वा ओले......वाराला काहीही चालतं.आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढी....." Anuja Pandit Jaybhaye -
कटला फिश रवा फ्राय (katla fish rava fry recipe in marathi)
#wdrरविवार म्हणजे सुट्टीचा दिवस मग काही तरी स्पेशल पदार्थ बनवला जातोच.मासे हे फ्राय केले की छान कुरकुरीत होतात जे चवीला ही छान लागतात. नदीचे मासे हे गोड्या पाण्यातले असल्याने त्याची चव वेगळी लागते. चला तर मग बनवूयात कटला फ्राय Supriya Devkar -
चिकन लेग पीस तंदूर फ्राय विथ स्मोकी फ्लेवर (chicken leg tandoor fry with smoky recipe in marathi)
#cpm4चिकन फ्राय म्हंटल कि नॉन व्हेज प्रेमिच्या तोंडाला पाणी सुटतं.मग ते पिझ्झा वर टॉपिंग म्हणून असेल किंवा फ्रँकी मध्ये स्टॅफ म्हणून असेल. इथे मी चिकन लेग पीस ला फ्राय करून त्यांना तंदूरी आणि स्मोकी इफेक्ट दिला आहे. रेसिपी खाली देत आहे.अश्याच आणखी खमंग आणि चमचमीत रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
केरळ स्टाईल पापलेट फ्राय
#सीफुडमांसाहारी जेवण म्हटलं की सर्व तयारीनिशी सुरुवात करायला लागते. रविवार असला की फिश फ्राय पाहिजेच नाहीतर रविवार असा वाटतच नाही. आज मी केरळ स्टाईल पापलेट फ्राय केलं आहे. केरळला गेलो तेव्हा फ्राईड फिश खायचे म्हणून एका धाब्यावर गेलो तिथे आपल्याला पाहीजे ते मासे आत किचनमध्ये जाऊन दाखवायचे कारण तिकडच्या स्थानिक लोकांना हिंदी कळत नाही त्यांचीच भाषा समजते. त्यांचं ते केळीच्या पानात फिश फ्राय केलेले सर्व्ह करण खूप आवडलं मला. त्यांनी कोणकोणते मसाले मॅरीनेट करायला वापरले ते विचारून घेतले (अर्थातच आमचा ड्रायव्हर केरळी होता त्याने आम्हाला इंग्लिश मध्ये सांगितले) तसेच त्यांनी जसे मसाले लावून थोडा मालवणी ट्विस्ट म्हणजे गव्हाचे पीठ, रवा, तांदळाचे पीठ,मालवणी मसाला, मीठ असे तयार करून त्यात घोळवून खोबरेल तेलात फिश फ्राय करुन बघितले खुप आवडले सर्वांना. केरळमध्ये फ्राय करायला खोबरेल तेल वापरले जाते. Deepa Gad -
पापलेट फ्राय
पापलेट फ्राय हि रेसिपी मी हटके स्पेशल व्हावी म्हणून निसर्गाचे देण म्हणून आपणाला दिलेला फळ म्हणजे (नारळ) हे प्रमुख साहित्य म्हणून नारळाचा चव ह्या रेसिपी मध्ये वापरला. त्यामुळे ह्या एका साहित्य मुळे हि डिश युनिक बनते. भक्ती ठोंबरे -
More Recipes
टिप्पण्या (4)