कॅरॅमल कोकोनट बनाना बर्फी 🥥🍌 (Caramel Coconut Burfi recipe in Marathi)

A sweet desert for raksha bandhan
कॅरॅमल कोकोनट बनाना बर्फी 🥥🍌 (Caramel Coconut Burfi recipe in Marathi)
A sweet desert for raksha bandhan
कुकिंग सूचना
- 1
Non..stick pan मध्ये अर्धा गुळ घालून मध्यम आचे वर गरम करायला ठेवावे.
- 2
हलवत हलवत गुळ caramelize करावे. मग त्यात कुसकरून (तयार) केळी सोडावी.
- 3
हे मिश्रण मध्यम आचे वर सारखे घाटून मध्यम धट्ट पेस्ट तयार करावी.
- 4
मध्यम घट्ट मिश्रणात खोवलेले नारळ व मावा हाता ने मळून खडे मोडून सोडावे.आता उरलेला गुळ वएक टे.स्पून तूप घालून हे मिश्रण नीट एकत्र करत मध्यम आचे वर घाटून घाटून घ्यावे. अगदी छान भांडे सोडे पर्यंत.साधारण सुके पर्यंत.व भांडे गाॅस वरून उतरावे.
- 5
.ह्या मिश्रणात आता बदामा चे काप पीठी साखर वेलची पावडर घालून परत मघ्यम आचे वर गरम करावे. वड्या थापता येतील इथ वर ओलसर ठेवावे.
- 6
आता ग्रीस केलेल्या ट्रे मध्ये हे मिश्रण ओतावे(काढावे).व लाटणे किंवा सपाट बुडा च्या वाटी ने छान सपाट थापावे
- 7
.आता कोमट असे पर्यंत आपल्या पसंती चे काप पाडून घ्यावे.
- 8
थंड झाल्या वर तयार बर्फी ट्रे मधून काढून ध्यावी.
- 9
आता बशीत सजवून.खाण्या चा आनंद ध्यावा.
- 10
ही बर्फी गुळात बनविली आहे. तरी ज्यांना साखर नाही खायची ते सुद्धा ह्या पौष्टीक बर्फी चा आनंद घेवू शकतात.
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या (9)
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊