कुकिंग सूचना
- 1
कढईत ओले खोबरे घेऊन एक ते दोन मिनिटे परतून घ्या
- 2
साखर घालून मिक्स करावे. हळूहळू साखरेला पाणी सुटेल.
- 3
मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्या. मिल्क पावडर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
- 4
तुप लावलेल्या टीन मध्ये घालून थापून घ्या. वरतून कट केलेले पिस्ता घालून थोडे गरम असतानाच कट करून घ्या.
- 5
थंड झाल्यावर वड्या प्लेट मध्ये काढून घ्या.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15416803
















टिप्पण्या