पुरी भाजी बासुंदी (puri bhaji basundi recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar @cook_26498320
Week2 #rbr या चंँलेंज साठी आज मी खास पुरी भाजी बासुंदी हि घरी सर्वांना आवडणारी रेसिपी बनवली
पुरी भाजी बासुंदी (puri bhaji basundi recipe in marathi)
Week2 #rbr या चंँलेंज साठी आज मी खास पुरी भाजी बासुंदी हि घरी सर्वांना आवडणारी रेसिपी बनवली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून घ्यावे,दूध निम्मे होईल एवढे तापत ठेवून आटवून घ्यावे.
- 2
कणिक थोडे मीठ घालून भिजवून घ्यावे व त्याच्या पुर्या लाटून तलून घ्याव्यात
- 3
कढईत छेल घालून ते गरम झाले की त्यात मोहरी जीरे घालून तडतडले कि त्त्यात कडिपत्ता लसुण,हिरवी मिरची व कांदा घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात हलद व मीठ घालून त्यात उकडलेल्या बटाटेचे केलेले तुकडे घालून परतून झाकण ठेवून वाफवून शेवटी कोथिंबीर घालून गँस बंद करावा
- 4
आटवलेल्या दुधात साखर काजू बदाम पूड व वेलची घालून उकलून गँस बंद अलावा. तयार झाली आपली पुरी भाजी बासुंदी
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15417064

टिप्पण्या