मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#rbr
#श्रावण शेफ चालेंज
#मखाना लाडू
सध्याच्या काळात अतिशय पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारे असे खास रक्षा बंधन स्पेशल मखाना लाडू पाहुयात रेसिपी....

मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)

#rbr
#श्रावण शेफ चालेंज
#मखाना लाडू
सध्याच्या काळात अतिशय पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारे असे खास रक्षा बंधन स्पेशल मखाना लाडू पाहुयात रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मी.
4 सर्व्हिंग
  1. 200 ग्रॅममखाना
  2. 2 कपकणीक
  3. 100 ग्रॅमखारीक पावडर
  4. 100 ग्रॅमबदाम
  5. 1 कपतूप
  6. 2 कपगूळ
  7. 1 टेबलस्पूनवेलची पूड
  8. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

30 मी.
  1. 1

    सर्वप्रथम मखाने कढाईत भाजून घ्या. मग त्याची मिक्सरला बारीक पावडर करून घ्या.

  2. 2

    कढईत तूप घालून त्यावर कणीक खमंग भाजून घ्या. खारीक पावडर पण कोरडी भाजून घ्या

  3. 3

    एका पातेल्यात गुळ घ्या. गुळ बुडेल इतपत पाणी घालून एक तारी पाक करून घ्या.

  4. 4

    सगळे कोरडे मिश्रण एकत्र करा आणि त्यात वेलची पूड घालून छान मिक्स करून घ्या.

  5. 5

    त्या मिश्रणात गुळाचा पाक घालून मिक्स करा आणि गोल आकारात लाडू वाळुन घ्या.

  6. 6

    तयार मकाना लाडू सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes