कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार पुलाव (Matar Pulav recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार पुलाव (Matar Pulav recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार पुलाव (Matar Pulav recipe in marathi)

Priyanka Kulkarni
Priyanka Kulkarni @priyanka1

#CKPS

#CKPS

पुढे वाचा

मटार पुलाव (Matar Pulav recipe in marathi)

Priyanka Kulkarni
Priyanka Kulkarni @priyanka1

#CKPS

#CKPS

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 1-1/2 पेलाबासमती तांदूळ
  2. 1 वाटीमटार
  3. 2बटाटे बारीक चिरलेले
  4. 4मोठे कांदे (2 मध्यम चिरलेले आणि 2 उभे चिरलेले)
  5. 1 वाटीखौलेला नारळ
  6. 2लवंगा
  7. 10 मिरे
  8. बारीक दालचिनीचा तुकडा
  9. आलं लसूण पेस्ट
  10. 1 चमचाहळद
  11. 1/2 चमचा लाल तिखट
  12. 2 चमचे काश्मिरी मिरची पावडर
  13. 1/2 चमचा धणे व जीरे पावडर
  14. 1 चमचा गोडा मसाला
  15. चवीप्रमाणे मीठ
  16. कोथिंबीर
  17. 2-3 चमचेतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका भांड्यात तांदूळ धुवून उपसून घ्यावे. मग त्याला हळद, तिखट, काश्मिरी मिरची पावडर, धणे जीरे पावडर, आलं लसूण पेस्ट, मीठ, गोडा मसाला लावून चोळून ठेवावे.

  2. 2

    एका पँन मध्ये उभा चिरलेला कांदा थोडा लालसर होई पर्यत परतून घ्यावे. मग त्यात खौलेला नारळ, लवंगा, मिरे दालचिनी चा तुकडा घालून परत परतावे. मिश्रण थंड झाल्यावर बारीक वाटून घ्यावे

  3. 3

    एक पातेल गॅस वर गरम करत ठेवावे. पतेल गरम झाल्यावर त्यात तेल घालावे.

  4. 4

    तेल थोड तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा थोडा लालसर होई पर्यंत परतावे. मग त्यात कांदा खोबऱ्याचे वाटलेले मिश्रण घालून परतून घ्यावे.

  5. 5

    मग त्यात वाटाणा आणि बटाटा घालून थोडावेळ परतावे.

  6. 6

    नंतर त्यात मासाले चोळून ठेवलेले तांदूळ घालावे

  7. 7

    तांदुळाच्या दुप्पट पाण्याचे आधन घ्यावे व त्या पातेल्यात ओतावे. थोडा गुळाचा तुकडा घालावा. मंद आचेवर 15 मिनिट ठेवावे नंतर गॅस बंद करावा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Priyanka Kulkarni
Priyanka Kulkarni @priyanka1
26 ऑगस्ट 2021 17:42 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी पद्धतीचे काळ्या वाटाण्याचे सांबार/भाजी (kalya vatanyache sambhar recipe in marathi)
  2. मकई कणीस दाण्याची उसळ (makai kanis danyachi usal recipe in marathi)
  3. खमंग दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
  4. ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)
  5. गोपालकाला (gopal kala recipe in marathi
  1. काॅर्न सुप (corn soup recipe in marathi)
  2. खमंग दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
  3. कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
  4. पारंपारिक अळूच फदफदं (aluch fadfhand recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15423370
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close