ड्रायफूट गुलकंद मोदक (dryfruits gulkand modak recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
ड्रायफूट गुलकंद मोदक (dryfruits gulkand modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत दोन चमचे तूप घालून घेणे.ड्रायफूट थोडेसे परतून घेणे. ड्रायफूट परतून झाल्यानंतर ते काढून घेणे त्याच कढईत खसखस थोडीशी भाजून घेणे नंतर दोन्ही मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर च्या भांड्यात घेऊन मिक्सरवर बारीक करून घ्यावे
- 2
दर बारीक केलेले ड्रायफूट एका कढईत घेऊन त्यात दोन चमचे गुलकंद, डेसिकेटेड कोकोनट घालून चांगले मिक्स करून घेणे
- 3
नंतर एक मोदकाचा साचा घेऊन मिश्रणाचा गोळा करून साच्यामध्ये घालुन त्याला मोदकाचा आकार देऊन घेणे
- 4
झटपट होणारे ड्रायफूट गुलकंद मोदक तयार
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15524115













टिप्पण्या (5)