कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#cooksnap
#रताळ्याची रेसिपी

#cooksnap
#रताळ्याची रेसिपी

पुढे वाचा

रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#cooksnap
#रताळ्याची रेसिपी

#cooksnap
#रताळ्याची रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१० मिनिटे
२ जणांसाठी
  1. २५० ग्रॅम रताळी
  2. 4-5 कडीपत्ता पाने
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 2 टेबलस्पूनतूप
  6. 1 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  7. नारळाचा कीस
  8. 1/2लिंबू
  9. मीठ चवीनुसार
  10. 1/2 टीस्पूनसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम रताळी धुवून ते किसून घ्यावे.

    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    टिप.... रताळी किसून झाली की १५ ते २० मिनिटे पाण्यात बुडवून ठेवावे त्यामुळे त्याचा चिकट पणा जाऊन ती काळी पडत नाहीत..

    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पाण्यात बुडवून कीस हाताने दाबून एका डिश मध्ये काढावा...

    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका भांड्यात तूप घालून ते गरम झाल्यावर त्यावर फोडणी करून घ्यावी.

    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार फोडणीवर रताळ्याचा कीस घालावा व एकजीव करून घ्यावा. ५ मिनिटे शिजवून घ्यावा.

    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कीस शिजल्यावर थोडे मीठ साखर व शेंगदाण्याचा कूट घालून एकजीव करून घ्यावा.

    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तयार झालेल्या रताळ्याच्या कीसवर लिंबू पिळून घ्यावा व किसलेला नारळ घालावा

    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    एका प्लेट मध्ये हा रताळ्याचा कीस काढून घ्यावा व पोटभर खाऊन घ्यावा...

    रताळ्याचा कीस (ratalyacha khees recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
12 ऑक्टोबर 2021 03:08 रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
12 ऑक्टोबर 2021 06:22
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
  2. उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामून (upwasache ratalyache gulab jamun recipe in marathi)
  3. पाकातले लहान आवळे (pataktle lahan awale recipe in marathi)
  4. उपवासाचे रताळ्याचे गुलाब जामून (ratalyache gulab jamun recipe in marathi)
  5. खमंग शाबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  1. चॉकलेट बनाना / केळी मिल्कशेक (chocolate banana recipe in marathi)
  2. साबुदाण्याची खीर (sabudana kheer recipe in marathi)
  3. काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
  4. उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामून (upwasache ratalyache gulab jamun recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15550331
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close