चॉकलेट बनाना / केळी मिल्कशेक (chocolate banana recipe in marathi)

Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
नवरात्र म्होत्सव
चॉकलेट बनाना / केळी मिल्कशेक (chocolate banana recipe in marathi)
नवरात्र म्होत्सव
कुकिंग सूचना
- 1
केळी ची साल काढून काप करून घ्या
- 2
मंतर मिक्सर मध्ये दुध,केळी, काप न्युटीला,साखर घालून मिक्सर मध्युन काढुन घ्यावे अशा प्रकारे बमाना / केळी चा चॉकलेट मिल्कशेक तयार होतो तयार झाल्या नंतर त्यावरती ड्रायफ्रुटस चे काप घालून घ्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक (banana chocolate dryfruit milkshake recipe in marathi)
#Trending recipe ......शेक म्हटलं की तोंडाला पाणी सुटनारच 😋😋😋😋 आज बनाना मिल्क शेक करणार म्हटले तर....लगेचच मुलाचा पुकारा आला की मम्मा शेक मे चॉकलेट और ड्रायफ्रुड भी डालो अच्छा टेस्टी और हेल्थी भी बनेगा 😳😋तर मग काय करूनच बघीतले ड्रायफ्रुड आणि चॉकलेट टाकून बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक, ...... ड्रायफ्रुड ने शेक ला छान स्मृतनेस पना तर आलीच पण चॉकलेट ने शेक ची टेस्ट दुप्पट झाली आहे👉😋 आमच्या इथे लहान पासून तर मोठ्या पर्यंत सर्वानाच हा trending बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक आवडला आहे👉😋 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
स्टफ्फ बनाना Stuffed Banana
#फ्रूट#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र Bharti R Sonawane -
बनाना चोकलेट मिल्कशेक (banana chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #Week2बनानाआज मी बनाना हा word घेऊन बनाना चोकलेट मिल्कशेक बनवले आहे... Shilpa Gamre Joshi -
पिकलेली केळी ची भाजी (pikleli keli chi bhaji recipe in marathi)
#nrr नवरात्र दिवस ८:फळ: मी आज पिकलेल्या केली ची उपासाची भाजी बनवले फार सोप्पी आणि टेस्टी असते. Varsha S M -
-
राताळ्याची खीर (ratalyache kheer recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल उपवास रेसीपी दिवस ५ वा Shobha Deshmukh -
बनाना केक (Banana cake recipe in marathi)
#CDYलहान मुलांना आवडेल असं सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा बनाना केक.मी इथे मैदा वापरलेला आहे. केक अजून हेल्थी बनवण्यासाठी मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
खजूर केळी चे शिकरन (khajur keli che shikhran recipe in marathi)
#nrr#नवरात्रि_स्पेशल#फळ Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
बनाना पॅन केक (banana pan cake recipe in marathi)
#Trending_recipe😋......मुलांची आवडती डिश आहे पॅन केक, खायला मस्त फ्लेवर येतो आणि एकदम स्वाफ्ट होतात खुप खुप टेस्टी लागताततसेच बनाना बद्दल तर फायदे तोटे तर सर्वनांच माहिती आहे....पण 👉बनाना यामध्ये मॅग्नेशियम, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून बनाना खायला पाहीजे ना😊.कधी कधी सर्वाच्याच घरी इतर फळांबरोबर बनाना पण आणला जातो,,,,,पण मुलं इतर फळे चट करून खातात आणि बनाना खायला मुलं नाटक कंटाळा करतात, 😌 मग तशीच शिल्लक राहते,,आणि 🍌 खूप पिकल्यावर कुणी खायला तय्यार नसते मग अशा वेळी बनानाची झटकन पटकन होणारी एखादी रेसिपी करून मुलांना द्यायचीत ना😛😋 म्हणून ही बनाना पॅन केक रेसिपी मी तुमच्यासमोर सादर करत आहेत🤗खरचं सर्वाना खूप आवडतील शिवाय हे खूप पौष्टिकही आहेत🤗 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
बनाना -ड्रायफ्रूट मिल्कशेक (Banana Dry Fruits Milkshake Recipe In Marathi)
#SRशिवरात्रीचा उपास आणि सकाळची नेहमीची नाश्त्याची वेळ म्हणून आज हा मिल्कशेक नाश्त्याच्या वेळी बनवला आणि खरोखरच खूप पौष्टिक आणि चविष्ट झाला. Anushri Pai -
-
बनाना बोंड (banana bonda recipe in marathi)
#दक्षिण #केरळ दक्षिण भारतात केळीला धार्मिक महत्त्व असून, लाल वेलची, कर्पुरावल्ली, रस्थाली, नेय पूवन सारख्या केळींची निर्यात आखाती देशात अनेक वर्षांपासून केली जाते. दक्षिण भारतात देशाच्या एकूण केळी उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन होते. केवळ उत्पादनच नव्हे, तर जातींच्या बाबतीतही मोठी विविधता तिथे आहे. : भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. Aparna Nilesh -
-
-
"पौष्टीक चोको बनाना कुकर केक"(Choco Banana Cooker Cake Recipe In Marathi)
#cookpadturns6" पौष्टीक चोको बनाना कुकर केक " आपल्या कुकपॅड चा सहावा वाढदिवस म्हटल्यावर काहीतरी खास व्हायलाच पाहिजे नाही का....!!! आज या टीम मुळे आपल्या सर्वांना homechef चा दर्जा मिळाला आहे. कुकपॅड सोबतचा प्रवास आठवला की पूर्वी चे आणि आत्ताचे आपल्या स्वयंपाकातील झालेले उल्लेखनीय बदल सर्वानाच आठवतील...!!! आपल्या साधारण जेवणाला लज्जतदार, युनिक आणि प्रेझेंटेबल बनवायचं काम सतत कुकपॅड आणि टीम ने केलं आहे...!! वेगवेगळे चॅलेंज, स्पर्धा, आणि थीम मधून आपण नेहमीच आपल्यातील पाक कौशल्य दाखवत आलो आहोत आणि आपणही हे करू शकतो हा आत्मविश्वास आपल्याला मिळाला तो फक्त आणि फक्त कुकपॅडमुळे...❤️ तेव्हा कुकपॅड आणि टीम ल या सहाव्या वाढदवसानिमित्त माझ्याकडून खूप शुभेच्छा,आणि असेच वाढदिवस नेहमी साजरे होऊ दे अशी प्रार्थना ❤️या वाढदिवसानिमित्त मी घरच्याच साहित्या मधून हा केक बनवला आहे. Shital Siddhesh Raut -
बनाना पॅन केक विथ ओटस (banana pancake recipe in marathi)
#GA#4week7 घरात केळी होती. केळाचे शिकरण झाले .तसेच खाणे झाले. परंतु अद्यापही तीन केळी शिल्लक होती .मग त्याचे आज सकाळी नाश्त्यासाठी पॅनकेक करायचे ठरले. आणि मग अशा प्रकारे केळीचे, अंडे आणि ओटस टाकून पॅनकेक झाले तयार! आणि माझी रेसिपी सुध्दा! Varsha Ingole Bele -
स्टफ बनाना (stuffed banana recipe in marathi)
#CookpadTurns4#कुकविथफ्रूट्सप्रथम कुकपॅडचे खूप खूप अभिनंदन व खूप साय्रा शुभेच्छा. कूकपॅड मूळे नवनवीन डीश बनवण्याची आवड निर्माण झाली म्हणजे ती होती पण प्रत्यक्ष कधी करायला जमत नसे पण आता अगदी ओढीने वेळ काढून रेसिपी बनवली जाते. त्यामुळे मी खूप खूश आहे. Jyoti Chandratre -
बनाना चॉकलेट पॅनकेक्स (banana chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेक्सपॅनकेक हे नाव तसं विदेशी. पण आपल्या इथे सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे हे बनवतो म्हणजे धिरडे, थालीपीठ अशा नावाने बनवले जाते.पण आज मी तुम्हाला आपली पारंपरिक पद्धत नाही पण थोडीफार वेस्टर्न अशी ही रेसिपी आहे. घरात मुलांना असे काहीतरी वेगळे करून दिले की त्यांना ते खूप आवडते घटक सगळे आपल्या घरातलेच फक्त बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.आपल्या आवडीनुसार मेपेल सिरप,चॉकलेट सिरप किंवा मध, कुठलीही फ्रुट्स वापरून तुम्ही हा पन्कॅक सर्व्ह करू शकता. सकाळचा परिपूर्ण असा हा नाश्ता आहे. Jyoti Gawankar -
बनाना ओट्स चॉकलेट पॅनकेक (banana oats chocolate pancake recipe in marathi)
#GA4 #week2#Banana #Pancake गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील बनाना आणि पॅनकेक या दोन की-वर्डस् पासून आज मी ऑर्थर स्नेहा बारापत्रे ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. मला ही रेसिपी खूपच आवडली. यात मी थोडासा बदल करून बघितला. पॅनकेक्स खूपच छान झालेत. थँक्स स्नेहा बारापत्रे. सरिता बुरडे -
चोको-बनाना मिल्कशेक (choco banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 #MilkCrossword puzzle 8 मधील milk हा किवर्ड वापरून तयार केलेली चोको-बनाना मिल्कशेकची रेसिपी. सरिता बुरडे -
एपल्स चॉकलेट तुट्टी फ्रूट्टी मिल्कशेक (apple chocolate trutifruit milk shake recipe in marathi)
#GA4 #week4#post4 puzzle milkshake#milkshakevarsha narayankar
-
केळीचा प्रसादाचा शीरा (kelicha sheera recipe in marathi)
#gpr केळीचा शीरा सर्वांनाच आवडतो, व जर प्रसाद म्हणुन केला असेल तर त्याची चव कांहीवेगळीच असते. आमच्या कडे आषाढ नवरात्र असते , रोजच पुरणाचा नैवेध असतो, व पौर्णिमाच्या दुसर्या दिवशी उत्सव असतो.त्या दिवशी दही हंडी व काला असतो. Shobha Deshmukh -
वॉलनट बनाना ब्रेड (Walnut banana bread recipe in marathi)
#वॉलनट बनाना ब्रेडसध्या मुक्काम पोस्ट न्यूयॉर्क असल्याने नवीन रेसिपीज ट्राय करणे चालू आहे.ही रेसिपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे.अप्रतिमच चव आणि सोपी. Rohini Deshkar -
ब्लॅक ग्रेप्स बनाना मिल्क शेक (Black Grapes Banana Milkshake Recipe In Marathi)
#SR #उपवासाला थंडगार ब्लॅक ग्रेप्स बनाना मिल्क शेक पौष्टीक बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
मसाला केळी (masala keli recipe in marathi)
#nrr#कोणतेही फळआज नवरात्रीचा 9 वा दिवस. सिद्धीदात्री मातेचे पूजन करतात. आजच्या थीम नुसार मी मसाला केळी केली आहेत. kavita arekar -
चॉकलेट लस्सी
#nofire माझ्या मुलाला जेव्हा मी सांगितले की अस एक nofire किड्स चॅलेंज आहे तो इतका खुश झाला , ताई प्रमाणे आपल्यालाही किचन मध्ये काहीतरी नवीन करायला मिळणार म्हणून तो excite होता एकदम . आता इतकं गरम होऊ लागलंय म्हणून त्यांनी लस्सी ही रेसिपी चुझ केली . आणि आता लहान मुल म्हणजे चॉकलेट फॅन हे काय सांगायला नको म्हणून चॉकलेट लस्सी . तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15602162
टिप्पण्या