गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
ऑल टाइम फ़ेवरेट गाजर हलवा हा थंड़ी मधे खुप पौष्टिक असतो. आज नवमी श्राद्ध साठी नैवेद्य ला हलवा बनविला आहे.
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
ऑल टाइम फ़ेवरेट गाजर हलवा हा थंड़ी मधे खुप पौष्टिक असतो. आज नवमी श्राद्ध साठी नैवेद्य ला हलवा बनविला आहे.
कुकिंग सूचना
- 1
गाजर धुवुन, सोलून घ्या. नंतर गाजर किसून घ्या.
- 2
पैन मधे १ चम्मच तुप टाकून त्यात ड्राईफ़्रूट्स तळून घ्या.
- 3
आता परत १ टेबलस्पून तुप टाकून छान गाजर किस तुपात भाजून घ्या.रंग बदलत आला की त्यात साखर, वेलची पुड, केसर व ड्राईफ़्रूट्स टाकून मिक्स करा.
- 4
तुप सूटायला लागले की गैस बंद करून गर्म सेर्व करा. हयात खोवा घातले तर टेस्ट खुप छान येते. खोवा नसेल तर मिल्कपाउडर पण चालेल. मी बिना खोवा बनवीला आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15564837









टिप्पण्या
Hello dear
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊