समोसा चना तरी (samosa chana tari recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

नागपुर स्पेशल स्ट्रीट फुड समोसा चना तरी

Cookped मराठी च्या माध्यमातून मला हे स्वभाग्य मिळाला की मी cookalong cha माध्यमातून समोसा चना तरी ची रेसिपी शिकवु शकले. आणि सगळे माझे मैत्रिणी ने मला सपोर्ट केला ज्यांनी cookalong मध्ये सहभागी झाले त्यांच्या मनापासून धन्यवाद😊🥰 sorry थोडा उशीर झाला post करायला.
Cookpad मराठी टिम वर्षा मॅडम भक्ती मॅडम thank u so much 😊

समोसा चना तरी (samosa chana tari recipe in marathi)

नागपुर स्पेशल स्ट्रीट फुड समोसा चना तरी

Cookped मराठी च्या माध्यमातून मला हे स्वभाग्य मिळाला की मी cookalong cha माध्यमातून समोसा चना तरी ची रेसिपी शिकवु शकले. आणि सगळे माझे मैत्रिणी ने मला सपोर्ट केला ज्यांनी cookalong मध्ये सहभागी झाले त्यांच्या मनापासून धन्यवाद😊🥰 sorry थोडा उशीर झाला post करायला.
Cookpad मराठी टिम वर्षा मॅडम भक्ती मॅडम thank u so much 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 400 ग्राममैदा
  2. 1/2 वाटीतूप
  3. 1 चमचाहुआ
  4. 1/2 चमचासोडा
  5. मीठ चवीनुसार
  6. 3-4 बटाटे
  7. 1कांदा बारीक
  8. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  9. गोड लिंबाचे पान
  10. 2 चमचेतिखट
  11. 1/2 चमचाहळद
  12. मीठ चवीनुसार
  13. 2 वाटीकाळे चणे
  14. 1कांदा बारीक चिरलेला
  15. टोमॅटो बारीक चिरलेला
  16. गोड लिंबाचे पान
  17. 2 चमचेचना मसाला
  18. 1 चमचाधने पूड
  19. 1 चमचाआमचूर पावडर
  20. 2 चमचेतिखट
  21. 1/2 चमचाहळद
  22. मीठ चवीनुसार
  23. कोथिंबीर बारीक चिरलेली
  24. बारीक शेव

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मैदा मध्ये तूप किंवा तेल मीठ सोडा आणि ओवा घालून छान घट्ट गोळा तयार करा लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला मोअन ठंडा द्यायचे आहे तेल किंवा तूप गरम करू नका आता. तेलात गोडलिंब कांदे घालून परतून घ्या त्यात सगळे मसाले घालून पुन्हा छान परतून घ्यावा आणि उकडलेले बटाटे छान मॅश करून घाला आणि छान परतून घ्या समोसे सारण तयार आहे.

  2. 2

    काळे चणे रात्रीच भिजवून ठेवा णि दुसर्‍या दिवशी सकाळी कुकरमध्ये उकडून घेऊन तेलात कोथिंबीर कांदे घालून छान लाल होऊ द्या आता चना मसाला आले-लसूण पेस्ट घालून घेऊ त्यानंतर सगळे मसाले घालून पुन्हा छान परतून घ्यावा आता उकडलेले चणे घालून अर्धा पाऊण तास मध्यम गॅसवर होऊ द्या वरून छान कोथिंबीर घाला चला तरी तयार आहे.. समोसे साठी एक पुरी लाटून घेऊन आणि त्याचे दोन भाग करून समोसा चा आकार देऊन समोसा तयार करू.

  3. 3

    आता तेल गरम करून समोसे तळून घ्या आता प्लेटिंग साठी समोसे चे दोन भाग करून आणि त्यावर चणा तरी घालून त्यावर कांदे कोथिंबीर शेव टोमॅटो घालून छान गरमागरम सर्व्ह करा

  4. 4

    समोसे चना तरी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (2)

Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes