घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)

Anita Desai @cook_20530215
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम घेवडा स्वच्छ धुऊन घ्या, मग त्याच्या दोन्ही बाजुच्या शिरा काढुन त्याचे आपल्या हाताने लहान तुकडे करुन घ्या
- 2
आता सर्व साहित्य काढुन घ्या, मग गॅसवर कढई मधे तेल घाला, गरम झाल्यावर राई, जिर, हिंग घालुन फोडणी द्या, चिरलेला कांदा परतुन घ्या,
- 3
धुऊन निवडलेला घेवडा, कट केलेला बटाटा घाला, परतुन घ्या, हळद, तिखट, गरम मसाला, धणे पुड, छोटासा गुळाचा खडा घाला, थोडस पाणी घालुन १० मि. मंद ॲाचेवर शिजु द्या, शेवटी शेगंदाण्याचा कुट व मीठ घाला,वरतुन कोथिंबीर घालुन गार्निश करा.
- 4
अशा तऱ्हेने द्त्तप्रभुंची साधी, सोपी भाजी पोळी, भाकरी सोबत खाण्यास तयार, मी घरचा घेवडा असल्यामुळे त्याचीच पान घेऊन प्रेझेन्टेशन केल आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
श्रावण घेवडयाची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल चॅलेंज साठी मी आज माझी श्रावण घेवड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ngnrश्रावण महिना म्हटलं की घेवड्याची भाजी आवर्जून बनवली जाते.त्यातही. कांदा आणि लसूण वर्ज्य केले जाते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccsदत्तगुरुंची आवडती घेवड्याची भाजी आमच्याकडे पण सर्वांना खूप आवडते.आणि या महिन्यात घेवडा सुद्धा खूप छान मिळतो. चला तर पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4# रेसिपी मॅग्झीन#cpm4#cooksnape recipeराजश्री देवधर यांची रेसीपी कुकस्नॅप केली आहे, Anita Desai -
-
मटकी (करी) (matki curry recipe in marathi)
#cf#cooksnape recipe# आज मी आपल्या cookpad मधील ॲाथर रुपाली देशपांडे यांची रेसिपी करुन बघीतली आहे Anita Desai -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज आहे. हा घेवडा ह्याच ऋतूत मिळतो. ह्या टेस्ट पण छान लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडले. Asha Thorat -
घेवड्याची भाजी /राजमा (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#cooksnap challenge#सुवर्णा पोतदार मी सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. ओला घेवड्याची भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप आवडली. धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
गवार (gawar recipe in marathi)
#गवार बटाटा भाजी #cooksnap# प्रिती साळवी यांची रेसिपी करत आहे Anita Desai -
दत्तगुरूंची आवडती - घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsघेवड्याची भाजी म्हटले की सगळे नाकं मुरडतात, परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान लागते. नक्की करून पहा Shital Muranjan -
-
घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी घेवड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)
#cooksnape# Bhagyashree lale यांची रेसिपी ट्राय केली , Anita Desai -
कांदा पात भाजी (kanda paat bhaji recipe in marathi)
#cooksnape recipe#Ashwinee Vaidya यांची रेसिपी करुन बघीतली Anita Desai -
मसुर खिचडी (masoor khichdi recipe in marathi)
#ccs#मसुर खिचडी#cookpad ची शाळा , सत्र १# मी शिल्पा ताई कुलकर्णी यांची रेसीपी कुक स्नॅप केली आहे Anita Desai -
तांदुळजा (तांदुळका) पावसाळीभाजी (tandulja recipe in marathi)
#msr#तांदुळजा रान भाजी#खर तर पावसाळयात खुप वेगवेगळ्या रान भाज्या बघावयास मिळतात , पण कधी बनवुन न बघीतल्यामुळे आपण कधी विकत घेण्याची तसदीच घेत नाही ,खर त्या अतिशय पौष्टीक व आरोग्यास हितकारी असतात , आज कुकपॅड मुळे संधी मिळाली , Thanks for all community cook pad team Anita Desai -
मुगाची ऊसळ (moongachi usal recipe in marathi)
#cooksnap#Rohini Rathi यांची मोड आलेल्र्या मुगाची ऊसळ करुन बघीतली Anita Desai -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपीकोबीची भाजी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळी करतात.मी आज कोबी ची भाजी बटाटा घालून केली व त्यात मॅगी मसाला घातला त्यामुळे कोबीच्या भाजीची चव खूप छान लागते😀 Sapna Sawaji -
वालाच्या शेंगाची भाजी (Valachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
#MDR#वालाच्या शेंगाची भाजीआई साठी खास , कारण आमच्या घरी छोटीसी बाग , विविध प्रकाराचे फुल सोबतच वांगी , भेंडी, वाल, तुर… अशा भाज्या नेहमी बागेतच लावत असे, आज पण माझ्या घरी वालाच्या शेंगा आलेल्या आहेत म्हणुन आईसाठी डेडिकेट करते Anita Desai -
-
घेवडा (भाजी) (ghevda bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल ग्रीन रेसिपीज ( घेवड्याची भाजी )Sheetal Talekar
-
घेवड्याची भाजी(कांदा लसुण नसलेली) (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा सत्र..2#दत्तगुरूची आवडती भाजी.पावसाळ्यात ह्याभाजीला खुपच छान चव असते म्हणून आवर्जून खावी. Hema Wane -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#गवार भाजीआमच्या कडे गावरची भाजी आम्हाला दोघांना आवडते. ही भाजी ऑफिसला जाताना डब्यात घेऊन जाता यायची. त्यामुळे गवारीची भाजी मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवते. आज दाण्याचा कुट घालून केली आहे. Shama Mangale -
-
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs# दत्तगुरु ची आवडती भाजी घेवडा# चॅलेंज रेसिपी कुकपॅड शाळा Minal Gole -
बेडमी पुरी भाजी (bedmi puri bhaji recipe in marathi)
#cr#बेडमी पुरी , भाजी# ही उत्तर भारतातली रेसिपी आहे ( आग्रा ) street food म्हणुन सगळे जण सकाळी२ याचा आस्वाद घेतांना दिसतात, चला तर मग आपणही घेउ या याचा आस्वाद Anita Desai -
फ्लॅावर बटाटा भाजी (flower batata bhaji recipe in marathi)
#cooksnap# फ्लॅावर बटाटा भाजी# प्राची मलठणकर यांची रेसिपी कुक स्नॅप करत आहे Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15556531
टिप्पण्या