कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा हलकासा भाजून घ्यावा
- 2
भाजलेल्या रव्यामध्ये दही घालून चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करावे.गरज लागल्यास थोडे पाणी घालावे हे मिश्रण २० ते २५ मिनिटे झाकून ठेवावे.
- 3
इडली पात्राला तेलाचा हात लावून त्यावर वरील मिश्रण घालावे आणि इडली १५ मिनिटे वाफवून घ्यावी.
- 4
इडली गार झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावी.
- 5
अशाप्रकारे तयार रवा इडली सर्व्ह करावी.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15577466









टिप्पण्या