खमंग कोथिंबीर वडी (khamang kothimbir wadi recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

सणासुदीला नैवेद्याच्या पानात हमखास वाढली असणारी खमंग कोथिंबीर वडी..😊😋

खमंग कोथिंबीर वडी (khamang kothimbir wadi recipe in marathi)

सणासुदीला नैवेद्याच्या पानात हमखास वाढली असणारी खमंग कोथिंबीर वडी..😊😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
४ ते ५ जणांसाठी
  1. 1मध्यम कोथिंबीरीची जूडी (निवडून स्वच्छ धुवून)
  2. 1/4 कपटेबलस्पून आलं लसूण मिरची पेस्ट
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. 2 टेबलस्पूनतांदळाचं पीठ
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टेबलस्पूनसफेद तीळ
  7. 2बेसन
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    एका मिक्सिंग बाऊलमधे सर्व साहित्य छान एकत्र करा.

  2. 2

    नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडे अंदाजाने पाणी घालून छान एकत्र करा.

  3. 3

    तयार मिश्रण तेलाने ग्रिसिंग केलेल्या प्लेटमधे व्यवस्थित थापून घ्या.

  4. 4

    कुकरमध्ये वाफवून घ्या व थोडा झाल्यावर वड्या पाडून खरपूस फ्राय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes