श्री सत्यनारायण प्रसाद शिरा (prasad sheera recipe in marathi)

Surekha vedpathak @surekha_vedpathak
श्री सत्यनारायण प्रसाद शिरा (prasad sheera recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन मध्ये सांगितलेल्या प्रमाणात तूप टाकून पॅन गरम करण्यास ठेवणे तूप चांगले गरम झाले की त्यात रवा टाकून चांगले परतून घेणे.
- 2
नंतर त्यात काजू, बदाम पिस्ता, मनुका आणि दोन तुलसी पाने टाकून थोडे परतून घेणे
त्या नंतर त्यात केळ्याचे काप टाकून छान परतून घेणे. - 3
खरपूस परतून झाल्यावर सांगितलेल्या प्रमाणात दुध उकळुन घेऊन त्यात टाकून
चांगले एकजीव करून घ्यावे दोन मिनिटे झाकून ठेवावे नंतर त्यात साखर टाकून परत एकजीव करून घ्यावे.
परत दोन मिनिटे झाकून चांगले परतून त्यात
वेलदोडा जायफळ पावडर टाकावी. - 4
थोडे केशर टाकावे. प्रसाद तयार झाल्यावर वरून तुळशीचे पान ठेवून देवाला नैवेद्य दाखवावा.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15699170













टिप्पण्या