कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#CDY बऱ्याच वेळा मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच आपण आपला साप्ताहिक मेनू कार्ड तयार करीत असतो.पोटभरी सोबतच त्यांना अधिकाधिक हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घालण्याचा आपल्या प्रामाणिक प्रयत्न असतो.मसालेभात मोठ्या मुलीच्या अतिशय आवडीचा तर ग्रीन राईस लहान मुलीचा प्राणप्रिय पदार्थ असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये. यापूर्वी दोन्ही रेसिपी मी पोस्ट केलेल्या आहेत. मसाले भात आणि ग्रीन राईस वगळता पीनट बटर जेली सँडविच त्यांच्या अतिशय आवडीचे. म्हणूनच चिल्ड्रेन डे चं औचित्य साधून त्यांच्यासाठी मी खास तयार केलेले आहेत हे सँडविच नक्कीच तुम्हाला सुद्धा ते आवडतील.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • पीनट बटर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  • 50 ग्रॅमशेंगदाणे
  • 1 टीस्पूनमध
  • 2 टीस्पूनतेल (रिफाईंड तेल कुठलाही)
  • 1 पिंचमीठ
  • 1 पिंचसाखर
  • सॅंडविच बनविण्याकरिता लागणारे साहित्य
  • 6ब्रेड सलाइस
  • जेली
  • बटर
  • पीनट बटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम शेंगदाणे भाजून घेऊन, त्याची साल काढून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात आधी शेंगदाणे बारीक करून नंतर त्यात साखर, मीठ, तेल, तसेच मध घालून त्याची पेस्ट तयार करून घ्या. हे आपलं पीनट बटर तयार आहे.

    पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता ब्रेड च्या दोन स्लाईस घेऊन, दोन्ही स्लाईसला आधी बटर लावून घ्या. नंतर दोन पैकी एका स्लाईसला जॅम तसेच दुसऱ्या स्लाईसला पीनट बटर लावून घ्या.(फोटो दाखविल्याप्रमाणे)

    पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    आता एका ब्रेडच्या स्लाईस वर दुसरी ब्रेडचे स्लाईस ठेवून ब्रेड तव्यावर अथवा सँडविच मेकर मध्ये भाजून घ्या. अशा प्रकारे तीन्ही सँडविच तयार करून घ्या. अप्रतिम आणि झटपट होणारे पीनट बटर जेली सँडविच तयार आहेत.

    पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Seema Mate
Seema Mate @cook_22805348
17 नोव्हेंबर 2021 17:18 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Peanuts बटर जेली सँडविच रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  2. शिळ्या भाताच्या वड्या
  3. चीज पराठा
  4. आंब्याचे घारगे
  5. आंब्याची वडी
  1. आलू टोस्ट सॅन्डविच (aloo toast sandwich recipe in marathi)
  2. गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
  3. थीक चाॅकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
  4. मसाला दही पुरी (masala dahi puri recipe in marathi)
  5. बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi)
  1. शेंगदाणा खजूर लाडू (shengdana khajur ladoo recipe in marathi)
  2. अँपल फ्रेंच टोस्ट रोल (apple french toast roll recipe in marathi)
  3. बनाना स्मुदी (banana smoothie recipe in marathi)
  4. स्वादिष्ट मॅक्रोनी (मुलांचे आवडते) (macroni recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15713274
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close