स्वादिष्ट मॅक्रोनी (मुलांचे आवडते) (macroni recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#CDY मुलांसाठी झटपट नाश्ता बनवणे.
#HLR

स्वादिष्ट मॅक्रोनी (मुलांचे आवडते) (macroni recipe in marathi)

#CDY मुलांसाठी झटपट नाश्ता बनवणे.
#HLR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनट
2लोक
  1. 1.5 कपमॅक्रोनी अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल सात मिनिटे उकळवा
  2. 2 टेबलस्पून बटर किंवा तेल
  3. 1 चमचामोहरी
  4. 1 चम्मचजीरे घाला
  5. 1चिरलेला कांदा
  6. 2मिरची
  7. 2चिरलेली शिमला मिरची आणि
  8. 1टोमॅटो
  9. 1 चमचाधणे
  10. 1 चमचाहळद
  11. 1 चमचाकाश्मिरी मिर्च
  12. 1 चमचालिंबाचा रस
  13. 1तिसरा चमचा मीठ
  14. 1 चमचाटोमॅटो सॉस
  15. 1/2 चमचासेजवान चटणी
  16. 1पैकेट मागी मसाला
  17. चीज आणि कोथिंबीर किसून घ्या

कुकिंग सूचना

20मिनट
  1. 1

    प्रथम दीड कप मॅक्रोनी अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल सात मिनिटे उकळवा.

  2. 2

    उकळल्यावर गाळून बाजूला ठेवा.गॅस सुरू करा आणि पॅन गरम करा आणि दोन सर्व्हिंग स्पून बटर किंवा तेल घाला

  3. 3

    नंतर एक चमचा मोहरी आणि जीरे घाला. नंतर त्यात चिरलेला कांदा आणि मिरची घाला, ढवळत राहा, एक मिनिटानंतर चिरलेली शिमला मिरची आणि टोमॅटो घाला, तीन मिनिटे सतत ढवळत राहा नंतर एक चमचा धणे आणि

  4. 4

    एक चमचा हळद घाला नंतर एक चमचा काश्मिरी मिर्च घाला, दोन मिनिटे सतत ढवळत राहा.

  5. 5

    आणि एक चमचा लिंबाचा रस, एक तिसरा चमचा मीठ.

  6. 6

    आणि एक चमचा टोमॅटो सॉस, अर्धा चमचा सेजवान चटणी.

  7. 7

    नंतर मागी मसाला घाला. छान ढवळा.

  8. 8

    आता मॅक्रोनी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे किंवा टिफिनबॉक्ससाठी तयार आहे, चीज आणि कोथिंबीर किसून घ्या.

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes