#EB2 #WEEK2
कढई मध्ये तेल तापत ठेवा. कांदे चिरून घ्या. त्यात जीरे, मोहरी, हिंग घाला.कांदा घालून परतून घ्या मग तिखट घाला.
आता दूध घाला. चवीनुसार मीठ घाला. एक चांगली उकळी येऊ द्या.
आता बेसन पीठ पेरून घ्या.
कढाई वर झाकण ठेऊन झूणका वाफवून घ्या.आणि गरम गरम भाकरी सोबत सर्व्ह करा.
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या