शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईमध्ये तेल गरम करून त्यात तमालपत्र वेलची, काळीमिरी,लवंग भाजून घ्या व नंतर काजू आणि खसखस मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावे
नंतर कढईमध्ये कांदा चांगला भाजून त्यात हिरव्या मिरची चिरून घाला.चांगले भाजले कि त्यात आले लसूण पेस्ट घाला व चांगले भाजून घ्यावे - 2
व त्यात टॉमेटो पेस्ट घाला आणि त्यात पेस्ट छान परतून घ्या व त्यात मसाला,हळद घालून चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यात्यात हिरवे वटाणे मिक्स करावे आणि चांगले शिजवून घ्यावे
मटार चांगले शिजले की त्यात काजू खसखशीची पेस्ट घालावी आणि छान मिक्स करून परतून घ्यावे व नंतर - 3
गरजेप्रमाणे पाणी घालून भाजी चांगली शिजल्यावर त्यात पनीर घालावे आणि पनीर घातल्यानंतर पाच मिनिटे शिजवून घ्यावे गरम मसाला घालून एक उकळी आल्यावर वरून कोथिंबीर घालून गरम गरम शाही पनीर मटर भाजी सर्व्ह करावी
- 4
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Jyotshna Vishal Khadatkar know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes







टिप्पण्या