सोपी झटपट भेंडी (bhendi chi bhaji recipe in marathi)

Megha Jamadade @meghaj_corner85
सोपी झटपट भेंडी (bhendi chi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धुवून,पुसून घेऊन बारीक चिरून घ्यावी..
- 2
मग एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल घेऊन ते गरम झाले की त्यात जीरे आणि हिंग घालावी..त्यानंतर चिरून घेतलेल्या भेंडी त्यात घालून त्याचा चिकटपणा जाईपर्यंत परतून घेणे.. साधारण १० मिन लागतील. भेंडीचा रंग बदलला नंतर त्यात, लाल तिखट, मीठ, गरम मसाला घालून मस्त परतून घ्यावी..
- 3
तयार आहे साधी सोपी भेंडी..ही भाजी गरमागरम भाकरी किंवा पोळी(चपाती) सोबत खाण्यास घ्यावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15748840





टिप्पण्या (2)