कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सोयाबीन मसाला ग्रेव्ही (soybean masala gravy recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सोयाबीन मसाला ग्रेव्ही (soybean masala gravy recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सोयाबीन मसाला ग्रेव्ही (soybean masala gravy recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#EB3 #W3

#EB3 #W3

पुढे वाचा

सोयाबीन मसाला ग्रेव्ही (soybean masala gravy recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#EB3 #W3

#EB3 #W3

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
चार ते पाच
  • 1 कपसोयाबीन
  • 3टोमॅटो मध्यम आकाराचे
  • 1हिरवी मिरची
  • 10-12लसुण पाकळ्या..
  • 1/2 इंचआलं
  • 1 टीस्पूनकसूरी मेथी
  • 1तमालपत्र
  • 1 टीस्पूनजीरे
  • 2लवंगा
  • 1/2 कपदही..
  • 1/2 इंचदालचिनी
  • 1 टीस्पूनधने पूड
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनलाल तिखट
  • 3-4 टेबलस्पूनतेल
  • चवीनुसारमीठ
  • गरजेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सर्वप्रथम  भांड्यात पाणी घेऊन गरम करण्यासाठी  गॅस वरती  ठेवायचे आहे  आणि त्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून पाणी  तीन ते चार मिनिटे उकळी  येईपर्यंत  झाकून ठेवायचे आहे.

  2. 2

    पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये सोयाबीन   शिजण्यासाठी टाकायचे आहेत.  गॅस  मध्यम आचेवर असणे  जरुरीचे आहे. सोयाबीन खूप हलके असल्यामुळे लवकर  शिजतात.   सोयाबीन शिजण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिटे  इतकाच वेळ लागतो.  चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर ते आपल्याला थंड होण्यासाठी  बाजूला ठेवायचे आहे.

  3. 3

    याचा मसाला करण्यासाठी  एका कढईमध्ये एक चमचा  तेल टाकून  बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे.   त्यामध्येच आपण  आलं ,  लसुन  आणि मिरची  सुद्धा घालायची आहे.

  4. 4

    कांद्याचा रंग  सोनेरी होईपर्यंत  हे सर्व पदार्थ परतून घ्यायचे आहेत.  सोनेरी कांदा झाल्यावर हे मिश्रण एका बाजूला ठेवायचे आहे.

  5. 5

    उकडलेल्या सोयाबीन  मधले पाणी आपल्याला पिळून काढायचे आहे  आणि जे उरलेले पाणी आहे ते आपल्याला  ग्रेवी साठी वापरायचे आहे.आपले जे कांदा-  लसूण  भाजून घेतलेले  मिश्रण आहे ते  मिक्‍सरच्या साह्याने पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे.

  6. 6

    आपले जे कांदा-  लसूण  भाजून घेतलेले  मिश्रण आहे ते  मिक्‍सरच्या साह्याने पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे.

  7. 7

    यानंतर  पाव कप  दह्यामध्ये  एक चमचा धनेपूड,  पाव चमचा हळद  आणि साधारण दीड ते  दोन  चमचे  लाल मिरची पावडर   हे  पदार्थ टाकायचे आहेत  आणि हे मिश्रण एकत्रित करायचे आहे.

  8. 8

    यानंतर एका कढईमध्ये चमचाभर   तेल घ्यायचे आहे  आणि सोयाबीन त्यामध्ये  परतायचे आहेत. चांगला सोनेरी रंग येईपर्यंत याला खरपूस  भाजून  घ्यायचे आहे.  भाजून घेतल्यानंतर ते एका साईडला काढायचे आहेत.

  9. 9

    त्याच कढईमध्ये   दोन चमचे तेल टाकायचे आहे.   तेल गरम झाले  की त्याला जिर्‍याची फोडणी द्यायची आहे.   त्यामध्ये दोन लवंग,  दालचिनी आणि एक तमालपत्र  घालून फोडणी द्यायची आहे.आपण जे मिक्सरमध्ये वाटण केले होते ते  या फोडणीमध्ये  परतून घ्यायचे आहे.  आणि यामध्ये थोडी कसुरी मेथी सुद्धा टाकायची आहे. (  कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे)

  10. 10

    थोडा डार्क रंग येईपर्यंत हे मिश्रण परतून  घ्यायचे आहे.   यानंतर यामध्ये दही आणि मसाला पावडर  हे पदार्थ एकत्रित करायचे आहे.   हे मिश्रण  तुम्हाला  तीन ते चार मिनिटे   मध्यम आचेवर  परतून घ्यायचे आहे.

  11. 11

    दोन ते तीन मिनिटात तेल सुटल्यावर यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची आहे (  मिक्सर मध्ये टोमॅटो बारीक  करून प्युरी बनवली आहे).

  12. 12

    चवीनुसार  मीठ यामध्ये टाकायचे आहे.    मीठ टाकल्यानंतर चांगले तेल सुटेल.  यानंतर यामध्ये सोयाबीन घालायचे आहेत.  हे सोयाबीन या मसाल्यांमध्ये  मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत.  परतल्यानंतर या मसाल्यांची चव त्या सोयाबीन मध्ये मुरते.

  13. 13

    यानंतर  सोयाबीन उकडलेले पाणी  यामध्ये टाकायचे आहे.   पाणी टाकल्यानंतर कढईवर झाकण ठेवून याला मंद आचेवर पाच मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. गरमागरम सोयाबीनची भाजी पोळी सोबत सर्व्ह करावी

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
10 डिसेंबर 2021 17:21 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सोयाबीन मासल्या रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आले पाक वडी (alepak vadi recipe in marathi)
  2. रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन मसाला (soybean masala recipe in marathi)
  3. रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
  4. मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
  5. डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)
  1. सोयाबीन भाजी (soybean bhaji recipe in marathi)
  2. मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
  3. मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
  4. जिरामटार राईस, फोडणीचे वरण (jeera matar rice phodhniche varan recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15782831
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close