कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कच्ची केळी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये 3 शिट्टी करून नंतर केळीची साल काढून मॅशरने पूर्णपणे मॅस करून कोथंबीर, हिरवे वाटाणे, हिरवी मिरची,अद्रक स्वच्छ धुऊन मिक्सर मधून जाडसर वाटण तयार करून घ्या. सर्व मसाले गरम मसाला,हिंग, हळद, मीठ टाकून मिक्स करा. पोहे मिक्सरमधुन बारीक करून टाका सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून पॅटीस बनवण्यासाठी सारण तयार करा.
- 2
एका बाजूला तेल गरम करायला ठेवा छान गोल आकाराच्या पॅटीस तयार करून घ्या वरून रवा कोटिंग करा तेल गरम झाल्यावर स्लो गॅस वरती फ्राय करा.
- 3
दोन्ही बाजूने पलटवून गोल्डन ब्राऊन करायच्या मटर पॅटीस फ्राय करून घ्या
- 4
- 5
छान गरमागरम मटर पॅटीस तयार झालेल्या असतील हिरवी चटणी सोबत सर्व्ह करा.
- 6
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15782882




















टिप्पण्या (3)