विंटर स्पेशल रेसिपीज.#EB4#W4
साल असलेली मुगाची डाळ भिजवून ठेवावी व पाण्याने धुऊन घ्यावी.बाकी सर्व साहित्य स्वच्छ धुवून घ्यावे.
पातीचा कांदा बारीक चिरून घ्यावा.कोथिंबीर, टोमॅटो हे देखील कापून घ्यावे.
सर्व साहित्य एकत्र मिक्स करावे व वरून जीरे मोहरी हिंगाची फोडणी करावी.वाटल्यास लिंबू पिळू शकता.
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या