बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमपार्ले बिस्कीट
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1.5 वाटी दूध
  4. 1 चमचाबेकिंग पावडर/इनो
  5. 2 चमचेटुटी फ्रुटी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,मग बिस्किटे मिक्सरमध्ये बारिक करून घ्या,मग त्यातच साखर बारीक करून घ्या

  2. 2

    मग बिस्कीट व बारीक केलेल्या साखर च्या मिश्रणात दूध मिसळून घ्या व शेवटी इनो घालून सगळं छान मिसळून घ्या,केकच्या भांड्याला तेल लावून ग्रीसिग करून मैदा भुरभुरावे

  3. 3

    एक मोठं भांडे गॅसवर ठेवा गरम करायला त्यात एक स्टॅन्ड किंवा प्लेट ठेवा व ते भांडे 10 मिनिटे आधी गरम करून घ्या,मग केकचे मिश्रण केकच्या भांड्यात ओतून वरून टुटी फ्रुटी घालून केकचे भांडे बेक करायला मोठ्या भांड्यात ठेवा व वरून झाकण लावून बंद करा व केक 45 -50 मिनिटे बेक करून घ्या

  4. 4

    केक बेक झाला की नाही हे चाकू घालून तपासा,चाकूला मिश्रण चिकटले नाही म्हणजे केक बेक झाला

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या (3)

Similar Recipes