कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तंदुरी छोले फ्रँकी (chole frankie recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तंदुरी छोले फ्रँकी (chole frankie recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तंदुरी छोले फ्रँकी (chole frankie recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB5 #W5
फ्रँकी म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर पोळी आणि त्यात भरलेली भाजी. पण आजकाल यामध्ये एवढे नवनवीन प्रकार केले जातात की मुलांना फ्रँकी खुपच आवडते. चीज, शेजवान, मेयोनिज, व्हेजिटेबल, नूडल्स फ्रँकी असे एक ना अनेक प्रकार... मी आजची फ्रँकी खास भारतीय पद्धतीची करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यात मी तंदूर मसाला घालून छोले ची तिखट भाजी केली आहे. यामध्ये उकडलेला बटाटा हि वापरला आहे. फ्रँकी मध्ये एक वेगळे टॉपिंग मी बनवले आहे जे कांदा- सिमला मिरची यापासून केलेले आहे. आजचा फ्रँकी मसाला मी शेफ संज्योत कीर यांच्या रेसिपी प्रमाणे घरी बनवला आहे. फ्रँकी मध्ये टॉपिंग साठी मी थोडे चीज आणि डाळिंबाचे दाणे वापरले आहेत यामुळे चव खूपच छान आली आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपउकडलेले छोले
  2. 2-3 उकडलेले बटाटे
  3. 2 टेबलस्पूनमिरची आले लसूण पेस्ट
  4. 2कांदे बारीक चिरून आणि एक कांदा उभा चिरून
  5. 1 मोठी भोपळी मिरची उभी चिरून
  6. 2टोमॅटो बारीक चिरून
  7. कोथिंबीर पुदिना ची हिरवी चटणी
  8. फ्रँकी मसाला-
  9. 2 टेबलस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  10. 1 टेबलस्पून हळद
  11. 1 टेबलस्पून1सैंधव
  12. 3 टेबलस्पूनआमचूर पावडर किंवा चाट मसाला
  13. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  14. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  15. 1 टेबलस्पूनसाधे मीठ
  16. चीज क्यूब
  17. डाळिंबाचे दाणे (ऑप्शनल)
  18. 1 टेबलस्पूनतंदूर मसाला
  19. 1 टीस्पूनगरम मसाला
  20. 1 टीस्पूनलाल तिखट
  21. मीठ चवीनुसार
  22. फ्रॅंकी ची पोळी बनवण्यासाठी -
  23. 1 कप मैदा थोडेसे मीठ
  24. 1 टेबलस्पून तेल
  25. अमूल बटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    छोले उकडून कांदा, टोमॅटो, आलं- लसूण- मिरची पेस्ट वापरून नेहमीप्रमाणे त्याची भाजी करून घ्यावी. या भाजीमध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि तंदूर मसाल्याचा वापर करावा.(भाजी खूप जास्त ओलसर करू नये) ही भाजी पूर्ण शिजल्यावर त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करून एकजीव करून घ्यावेत म्हणजे फ्रँकी चे सारण तयार होईल.

    तंदुरी छोले फ्रँकी (chole frankie recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यामध्ये मैदा घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल घालून जरा सैलसर पीठ मळून 20 ते 25 मिनिटे बाजूला झाकून ठेवून द्यावे. पंचवीस मिनिटानंतर ते पीठ हाताने व्यवस्थित मळून घ्यावे.या पिठाच्या फ्रँकी साठी पोळ्या करून त्या तव्यावर दोन्ही बाजूंनी अर्धवट भाजून घ्याव्या. या पोळ्या तयार केल्यामुळे फ्रँकी आपल्याला पटापट करता येतात. दिलेले सर्व साहित्य वापरून फ्रँकी मसाला तयार करून घ्यावा अथवा विकत चा फ्रँकी मसाला वापरा.

    तंदुरी छोले फ्रँकी (chole frankie recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    फ्रँकी चे टॉपिंग तयार करण्यासाठी एका छोट्याशा कढईत 1.5 टेबल्स्पून तेल घेऊन त्यात थोडेसे जीरे घालून उभा चिरलेला कांदा आणि भोपळी मिरची थोड्या मोठ्या गॅसवर पटापट परतून त्यावर एक टीस्पून फ्रॅंकी मसाला घालून, मिक्स करून गॅस लगेच बंद करावा. पुदिना, कोथिंबीर,मिरची,आलं, मीठ घालून हिरवी चटणी वाटून घ्या.

    तंदुरी छोले फ्रँकी (chole frankie recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    फ्रँकी तयार करताना पहिल्यांदा अर्धवट शिजवलेली पोळी अमूल बटर वर दोन्ही बाजूनी तव्यावर थोडीशी शेकून घ्यावी. नंतर ती खाली काढून एका बाजूला तयार केलेले फ्रँकी चे सारण ठेवावे त्यावर तयार केलेली हिरवी चटणी, फ्रँकी मसाला, तयार कांदा-भोपळी मिरची टॉपिंग,चीज किसून,सर्वात शेवटी डाळिंबाचे दाणे असे घालून ती फ्रॅंकी गुंडाळून घ्यावी. तव्यावर अमूल बटर टाकून दोन्ही बाजूनी फ्रँकी व्यवस्थित भाजून घ्यावी आणि गरम गरम सर्व्ह करावी.

    तंदुरी छोले फ्रँकी (chole frankie recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तंदुरी छोले फ्रँकी (chole frankie recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
22 डिसेंबर 2021 07:35 रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
  2. झटपट तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)
  3. तीळ कढीपत्ता चटणी (til kdipata chutney recipe in marathi)
  4. व्हेज.चीज फ्रँकी (veg cheese franki recipe in marathi)
  5. तीळ जवस चटणी (til javas chutney recipe in marathi)
  1. पापड पोहे (papad pohe recipe in marathi)
  2. ढाबा स्टाईल सुक्का चिकन (sukha chicken recipe in marathi)
  3. शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
  4. कोबी पराठा
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15814271
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close