झटपट तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

झटपट तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मीनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लीटरदुध
  2. 1/2 वाटीकोणताही तांदूळ
  3. 1 वाटीपाणी तांदूळ भीजवण्यासाठी
  4. 1 चमचेशेवया
  5. 2 चमचेतूप
  6. 4 चमचेसाखर पावडर
  7. 1 चमचेबदाम काप
  8. 1 चमचेपिस्ता काप
  9. चिमूटभरजायफळ पावडर
  10. स्वादा नुसार वेलची पावडर

कुकिंग सूचना

15मीनीट
  1. 1

    10 मीनीट तांदूळ भिजत ठेवा.

  2. 2

    मीक्सर ला भिजवलेले तांदूळ जाडसर फिरवून घ्या मी ज्या पाण्यात तांदूळ भिजवला तेच पाणी वापरले आहे.

  3. 3

    आता गैस वर एका भांड्यात तुप घालुन त्यात सुकामेवा,शेवया,छान भाजुन घ्या.

  4. 4

    सर्व छान भाजले की मग दुध ओता आणी भीजवलेल्या तांदूळाची भरड घालून घ्या व चवीनुसार साखर घालुन सतत हलवत रहा जेणेकरून तांदूळ भरड खाली चिकटून राहणार नाही

  5. 5

    अगदी 3 ते 4 मीनीटात तांदूळाची भरड दुधात शिजते. आवडीनुसार दुधाचे प्रमाण कमी जास्त शकता.

  6. 6

    गरमा गरम झटपट तांदळांची खीर खाण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes