कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा
#EB5 #W5

इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा
#EB5 #W5

पुढे वाचा

तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा
#EB5 #W5

इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा
#EB5 #W5

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटं
6 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीतीळ
  • 1/4 वाटीशेंगदाणे
  • 3हिरव्या मिरच्या
  • 2-3लसूण पाकळ्या
  • थोडीशी चिंच
  • थोडीशी कोथिंबीर
  • चवीनुसारमीठ
  • फोडणी साठी तेल-मोहरी-हिंग कढीपत्ता
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    तीळ व शेंगदाणे खमंग भाजून घ्या.आणि थंड होऊ द्या.चिंच पाण्यात भिजत ठेवा.

  2. 2

    आता मिक्सर च्या भांड्यात तीळ,शेंगदाणे, भिजवलेली चिंच, लसूण, कोथिंबीर, मिरच्या, व मीठ टाकून वाटून घ्या. यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ चटणी वाटून घ्या.

  3. 3

    कढल्यात तेल गरम करा. त्यात मोहरी हिंग व कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करा. आता ही फोडणी तयार चटणी वर घाला.

  4. 4

    चटणी त फोडणी मिक्स करा. तयार आहे तिळाची ओली चटणी.ही चटणी इडली किंवा डोश्या सोबत सर्व्ह करा.

    तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

Made this recipe? Share a Cooksnap!

Let Sushama Potdar know how it turned out.

Nothing says thank you like a photo!

गेस्ट

Someone made your recipe and shared a Cooksnap!

Send your Cooksnap
कुकस्नॅप्स बद्धल अधिक जाणून घ्या
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
24 डिसेंबर 2021 11:31 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिळ चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi)
  2. दूध -ताक नाचणी अंबिल (dudh taak nachni ambil recipe in marathi)
  3. खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  4. हेल्दी कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
  5. नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
  1. खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  2. तांबडा रस्सा (tambada rassa recipe in marathi)
  3. गोभी, मटर, आलू आणि टोमॅटोची भाजी (gobi matar aloo tomato bhaji r
  4. तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15820229
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close