मटार उसळ (matar usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मटार व बटाटे वाफवून घ्यावे
- 2
वाफवलेला बटाटा बारीक चिरून घ्या
- 3
कढईत तेल टाकून त्यावर मोहरीची फोडणी करून कांदा परतून घ्यावा. कांदा परतल्यावर टोमॅटो परतून घ्यावा नंतर आलं लसूण पेस्ट घालावी.पेस्ट नंतर हळद, धना पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून तेलावर मसाल परतावे.
- 4
मसाले परतले की मटार व कापलेला बटाटा घालून सगळे एकत्र करून घ्यावे.
- 5
सगळे मिक्स केल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व दोन चमचे दान्याचा कुट घालून उसळीला चांगली वाफ आणावी. आपली चमचमीत आणि स्वादिष्ट मटार उसळ तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15838669














टिप्पण्या