तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)

Sangeeta Naik @cook_29161549
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा मधे मीठ आणि तेल लावून मऊ मळून घ्यावे आणि झाकून 15 मिनिट ठेवावे
- 2
तीळ आणि शेंगदाणे कडाई त भाजून घ्यावेत
- 3
तीळ शेंगदाणे मिक्सर मधे बारीक करावे. गुड किसून घ्यावे. सगळे सारण आणि गुड मिक्स करावे.
- 4
मैदा ची पोळी लाटून त्याच्यात सारण भरावे तव्यावर शेकून घायचं
- 5
त्याच्यात थोडा तूप लावून शेकायचा दोन्ही बाजूंनी. गरम गरम खावावी किंवा थंड झालं की पण छान टेस्ट येते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15879690














टिप्पण्या