हेल्दी बाजरी सलाद रोल (bajri salad roll recipe in marathi)

Madhuri Shah @madhurishah
बाजरी रेसिपी कूक स्नॅप चॅलेंज
हेल्दी बाजरी सलाद रोल (bajri salad roll recipe in marathi)
बाजरी रेसिपी कूक स्नॅप चॅलेंज
कुकिंग सूचना
- 1
एका वाटी मध्ये बाजरीचे पीठ, रवा घ्या.त्यांत तिखट,मीठ, हळद टाका. वरून दही टाकुन मिश्रण छान मिक्स करून, 10 -12 मिनिटांसाठी झाकून ठेवा.
- 2
नन्तर त्यांत, आवश्यकते नुसार पाणी मिक्स करत गुठळी न होऊ देता,दोस्याचे बॅटर तयार करा.
काकडी, गाजर, कांदा, किसून घ्या. टोमॅटोच्या बारीक बारीक फोडी करा. - 3
गॅसवर दोस्याचा तवा ठेवा. त्याला तेलाने ग्रीसिंग करा.पळीने बॅटर टाकत,पातळ डोसा टाका. कडेने तेल सोडा. डोसा दोन्ही अंगाने खरपूस भाजून घ्या.
त्यावर किसलेले सलाद (काकडी, कांदा,गाजर टोमॅटो) पेरून, वरून चाट मसाला भुरभुरावा.हलक्या हाताने त्याचा रोल करून गरम गरम सर्व्ह करा.
- 4
हेल्दी, चमचमीत बाजरी रोल खा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरी मूग डाळीचे अप्पे (bajri moong daliche appe recipe in marathi)
#trending recipe # बाजरी मूग डाळीचे अप्पे # काल बाजरीची खिचडी केल्यानंतर काही बाजरी शिल्लक राहिली होती. मग तिचे काय करायचे हा प्रश्न तर होताच.. पण मुलगा आप्पे करण्यासाठी मागे लागला होता.. म्हटलं चला भिजलेली बाजरी आणि मुगाची डाळ आहे.. तर त्याचे आप्पे करावे. म्हणून हे आज बाजरी आणि मूग डाळीचे आप्पे... चविष्ट आणि पौष्टिक... Varsha Ingole Bele -
बाजरी मेदुवडा (bajri medu wada recipe in marathi)
#GA4 #Week24 #keyword-बाजरी बाजरी मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे सारखे महत्वाचे घटक असल्याने रक्तदाब नियंत्रित करतात.आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. तुम्ही ही बनवून बघा .आणि मला सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आरती तरे -
ज्वारी बाजरी व्हेजिटेबल आप्पे (jowari bajri vegetable appe recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बाजरीची रेसिपी स्पेशल कुकस्नॅप चॅलेंजबाजरीचे आप्पे😋😋सोनाली ताई सुर्यवंशी यांची ज्वारीबाजरी व्हेजिटेबल आप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली आवडली सर्वांना मस्त टेस्टी टेस्टी झाले 👌👌🤤🤤🙏🙏 Madhuri Watekar -
बाजरी ज्वारी आप्पे (bajri jowari appe recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज#बाजरीची रेसिपी स्पेशल चॅलेंजमी माधुरी वाटेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई आप्पे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
बाजरी मेथी मकाईना ढे बरा (bajari methi makai thebra recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रोन 4 चे पझल मधील गुजराती हा किविर्ड ओळखून मी पारंपरिक बाजरी मेथी मकाई ढे बरा हा पदार्थ केला. सर्वांना तो इतका आवडला की लगेच संपून देखील गेला .हा पदार्थ करण्याची प्रेरणा मला कूक पॅड ने दिली त्या बद्दल धन्यवाद Rohini Deshkar -
पोह्याचे कटलेट (pochyanche cutlets recipe in marathi)
#कूक स्नॅप# पोहे कूक स्नॅप चॅलेंज7जून हा विश्व पोहा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्य मी सायली सावंत यांची पोह्याचे कटलेट रेसिपी मी थोडा बदल करून केली आहे. Shama Mangale -
खमंग बाजरी वड्या (Bajri Vadya Recipe In Marathi)
#HVबाजरी हे धान्य हिवाळ्यातील उत्तम टॉनिक आहे . त्यांत मॅग्नेशियम ,फॉस्फरस , प्रोटीन व विपुल प्रमाणात कॅल्शियम असते .मधुमेह , चरबी आम्लपित्त , अशा अनेक आजारात उपयुक्त आहे. बाजरीच्या , झटपट पण खमंग वड्या बनविल्या आहेत .तुम्हालाही त्या आवडतील . चला कृती पाहू .. Madhuri Shah -
-
तीळ लावलेली बाजरी भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#cooksnap- थंठीमध्ये हमखास केली जाणारी बाजरी भाकरी अतिशय पौष्टिक आहे, तेव्हा मी स्मिता ताई पाटील यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. केली आहे. Shital Patil -
खमंग बाजरी वडे (khamang bajari vade recipe in marathi)
#FD खमंग असे नाश्त्यासाठी पौष्टिक बाजरी वडे Reshma Sachin Durgude -
बाजरी मेथीचा ढेबरा (bajaricha methicha dhebra recipe in marathi)
बाजरी ही उष्ण आल्यामुळे आपण बहुतेक वेळा हिवाळ्यात खातो.तेव्हा .:-) Anjita Mahajan -
गावरान पौष्टिक बाजरी मुंग डाळ सूप (bajri moong dal soup recipe in marathi)
#सूप पावसाळा आणि गरम गरम सूप पिण्याचा आनंद वेगळाच असतो. सूप हे झटपट बनणारे तब्येतीला उपयुक्त आणि फायदेशीर, स्वादिष्ट असणारे आणि वेळ वाचवणारी अशी हि डिश आहे.सूप बनवायला सोपे तर आहेच पण हे एक न्यूट्रिशन पावर हाऊस असून, त्यात कार्बोहैड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स चा समावेश असतो.बहुतेक करून सर्वाना पालक, टोमॅटो सूप आवडते.पण आज मी तुम्हाला बाजरी,मूंग सूप रेसिपी सांगणार आहे. बाजरी ,मूंग रेसिपी घरी असलेल्या उपलब्ध सामुग्रीच्या मदतीने बनवू शकतो.बाजरी,मुंग डाळ सूप हे सूप म्हणून पितातच पण आमटी म्हणून भात आणि पोळी सोबत पण खाऊ शकतो .हया बाजरी, मूंग सूपाला शिंगोरी सूप किंवा आमटी पण म्हणतात. शिंगोरी हे नाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगोरी गावामुळे पडले. Swati Pote -
बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल रेसिपीहिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. बाजरी मधून आपल्याला उष्णता मिळते. तसेच ह्या दिवसात मुळा ही बाजारात भरपूर प्रमाणात विकायला येतो. मुलांना आणि बऱ्याच मोठ्यांना मुळा खायला आवडत नाही. असे पराठे केले तर सर्व आवडीने खातात. पाहुया कसे बनवायचे ते. Shama Mangale -
बाजरी थालीपीठ (bajari thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week12 foxtail millet हा किवर्ड वापरून मी बाजरीचे थालीपीठ बनवलं आहे. बाजरी ही हिवाळ्यात खाण्यासाठी खूप चांगली असते. बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही.अशा प्रकारे जर थालीपीठ बनवून खाल्लं तर बाजरी मधील पोषक गुण त्यांना मिळू शकतात. मी लहान असताना मला बाजरीची भाकरी अजिबात आवडत नव्हती. मग आई असे प्रयोग करून बाजरी खायला लावायची.माझी आई अशी थालीपीठ बनवायची मीही तशीच बनवली आहेत. Shama Mangale -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
-
तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज#बाजरी रेसिपी स्पेशल चॅलेंजहि शीतल इंगळे पारधे ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
तिरंगा सलाद रेसपी (tiranga salad recipe in marathi)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिना निमित्त आज तीरंगा सलाद तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
-
मेथी बाजरी पुरी / Millet (methi najari puri recipe in marathi)
#Milletबाजरी हिवाळ्यात खायला खूप पौष्टिक असते.तसेच हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर पालेभाज्या मिळतात त्यातील मेथी घेऊन मेथी बाजरी पुरी बनवली आहे त्यामुळे ती अजूनच पौष्टिक आणि चविष्ट तयार होते. Vandana Shelar -
बाजरी ची भाकरी (bajrichi bhaji recipe in marathi)
#मकर .भोगीला आपण बाजरी ची भाकरी बनवतो व वरून तीळ लावतो बाजरी व तीळ गरम असले मुळे थंडीत खाण्याचे खूप चांगले फायदे आहेत. Rajashree Yele -
ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
ब्रेड रोल ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हे रोल पार्टीसाठी, चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून बनवतात. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला छान लागते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
पौष्टिक बाजरी मेथीचे घावन (bajri methi ghavan recipe in marathi)
#ब्रेकफास्टआज पौष्टीक असे घटक वापरून बाजरी मेथीचे घावन बनवले आहेत..चला तर रेसिपी बघुयात.. Megha Jamadade -
चिकन रोल (chicken roll recipe in marathi)
चिकन मसाला किंवा तंदूरी चिकन नेहमी खातो. चिकन रोलही खायला मस्तच!!! मैदा न वापरता पोळी केल्यास पौष्टिकता वाढते. Manisha Shete - Vispute -
बाजरी चमचमीया (Bajara chamchamiya recipe in marathi)
#GA4 #week24 #cooksnap# आज मी माधुरी वाटेकर यांची बाजरी चमचमीया ही रेसीपी कूकस्नॅप केली आहे . झटपट होणारी आणि पौष्टिक व चविष्ट अशी ही रेसिपी एकदम मस्त आहे.. यात फक्त एक फरक आहे ..माधुरी ताईंनी बाजरीचे पीठ वापरलेले आहे.. मी बाजरीच्या पिठाच्या ऐवजी , बाजरी भिजत घालून त्याची केलेली पेस्ट वापरली आहे ...पण एकंदरीत रिझल्ट खूप छान.. Varsha Ingole Bele -
अंकुरीत सलाद (ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राउट यात अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. सिंबल, सोपी अन् पौष्टिक. Pritibala Shyamkuwar Borkar -
बाजरी चमचमीया (Bajara chamchamiya recipe in marathi)
#GA4#Week24#Keyword#बाजरी💖गुजराती पारंपारिक रेसिपी😋 Madhuri Watekar -
बाजरी शेंगदाणा तीळगूळ मठरी (bajri shengdana til gud mathri recipe in marathi)
#मकर संक्रातीच्या या गुलाबी थंडीत गरमागरम पदार्थांची चंगळच असते... त्यात ही मकर संक्रात म्ह्णजे आम्हा स्त्रियांचा अगदी लेकुरवाळा सण...... भोगी आणि मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त विशिष्ट पदार्थ खाल्ले जातात. शरीराला मुबलक उष्मांक असलेल्या या पदार्थामुळे शरीराला पुरेशी उष्णता मिळते आणि थंडीपासून शरीराचे संरक्षण होते.भोगीच्या दिवशी आपण बाजरीची तीळ घातलेली, लोण्याने माखलेली भाकरी खातो. आज मी अशीच बाजरीची तीळगुळ टिक्की केली आहे... बाजरी मध्ये प्रथिने ११ ग्रॅम, लोह तीन ग्रॅम, कॅल्शियम आठ मिलिग्रॅम, फॉलिक अॅसिड ८५ मायक्रोग्रॅम, कबरेदके ७२.८ ग्रॅम असून शरीरास ५७८ किलो कॅलरी उष्मांक पुरवते. Aparna Nilesh -
-
बाजरी, ज्वारीचा उपमा (bajari jwari upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमागोल्डन अप्रन 4च्या पझल मध्ये उपमा हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे.आजचा मेनू पचायला हलका पौष्टिक भिजविलेल्या बाजरी ज्वारीचा उपमा🥘🍲बाजरी ची भाकरी खाण्याने ऊर्जा मिळते ती शरीरा साठी लाभदायक ठरते व भुक देखील लवकर लागत नाही. ही पचन क्रियेस अगदी हलकी असते ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत.ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना ऍसिडिटी त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.आज आपण बनविणार आहोत पचायला हलका पौष्टिक भिजविलेल्या बाजरी,ज्वारीचा उपमा🥘🍲 Swati Pote
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15879967
टिप्पण्या