अस्सल बेळगाव स्पेशल कुंदा (belgav kunda recipe in marathi)

#first_century_sweet_dish
Uhh...finally १०० वी recipe आली..
१०० वी रेसिपी असल्या कारणाने मी माझ्या माहेरची authentic sweet dish रेसिपी करायची ठरवली..
' कुंदा' specially बेळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात bakery मध्ये मिळणारी एक sweet dish आहे..तर india प्रेम tyat माहेरची आठवण म्हणून ही रेसिपी.. किमान तीन एक वर्ष झाली असतील ही recipe खाऊन...तर मग ९९ रेसिपीज झालेल्या तर वाटले sweet dish करू आपण १०० वी..तर त्याचवेळी नेमकी कुंद्याची आठवण आली तर म्हंटले चला हीच रेसिपी करून टाकू..ही रेसिपी तशी सोपी पण ..पण खूप patience नी केली जाणारी तितकाच वेळ घेणारी ...वेळ लागला तरी कष्टाचे फळ अतिउत्तम...चला मग कुंदा रेसिपी पाहुयात..😊

कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध ५-७ मिन मोठ्या आचेवर एक उकळी काढावी..एकदा उकळले की गॅस ची आच मंद करून ४५ मिन दूध अर्धे होईपर्यंत आटवून घ्यावे..
- 2
मग त्यात एक वाटी साखर घालून सतत ढवळत राहावे..
- 3
आता त्यात १ कप फ्रेश दही घालून उकळून दूध फाडून घेणे..तत्पूर्वी दुसऱ्या एका पॅन मध्ये ३/४ कप साखर घेऊन मंद आचेवर गरम करून caramelise करून घेणे..
- 4
Caramalise केलेली साखर सांभाळून दुधात घालावी...याने कुंद्याचा रंग मस्त येतो..
- 5
मग परत गॅस ची आच थोडी वाढवून दूध सतत ढवळत राहावे...जेणेकरून त्यातले पाणी आटले पाहिजे..आणि सतत ढवल्यामुळे दूध पातेल्याला चिकटणार नाही...
- 6
दुधाचा गोळा होत आला की त्यात वेलची पूड घालावी..ही recipe फ्रिज शिवाय ८ दिवस टिकते.फ्रिज मधे ठेऊन खाल्ले तरी छान च लागते..तर मग करून बघा उत्तम अशी कुंदा रेसिपी..😊
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)