गाजर टोमॅटो वडी (gajar tomato vadi recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Cooksnap_Challange

#तिरंगा_रेसिपीज_Cooksnap_Challenge

#गाजर_टोमॅटो_वडी

#केशरी_रंग

आजच्या तिरंगा रेसिपीज कुकस्नॅप चॅलेंज मध्ये मी आपली मैत्रीण @sumedha1234 सुमेधा जोशी यांची गाजर टोमॅटो वडी ही रेसिपी
कुकस्नॅप केली आहे..ताई खूप सुरेख झाल्यात या वड्या..सगळ्यांना आवडल्या..Thank you so much tai for this delicious recipe 😊🌹❤️

गाजर टोमॅटो वडी (gajar tomato vadi recipe in marathi)

#Cooksnap_Challange

#तिरंगा_रेसिपीज_Cooksnap_Challenge

#गाजर_टोमॅटो_वडी

#केशरी_रंग

आजच्या तिरंगा रेसिपीज कुकस्नॅप चॅलेंज मध्ये मी आपली मैत्रीण @sumedha1234 सुमेधा जोशी यांची गाजर टोमॅटो वडी ही रेसिपी
कुकस्नॅप केली आहे..ताई खूप सुरेख झाल्यात या वड्या..सगळ्यांना आवडल्या..Thank you so much tai for this delicious recipe 😊🌹❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनीटे
5जणांना
  1. 300 ग्रॅमटोमॅटो
  2. 150 ग्रॅमगाजर
  3. 1/2नारळ
  4. 1/2 कपसाखर
  5. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 2 टेबलस्पूनदुधावरची साय

कुकिंग सूचना

40मिनीटे
  1. 1

    प्रथम टोमँटो स्वच्छ धुऊन वाफवून घेतले. थंड झाल्यावर त्याची प्युरी करून घेतली.

  2. 2
  3. 3

    गाजर किसून व नारळ खोवून घेतले. गाजराचा कीस,साय घालून मिक्सरमधून काढून घेतले.

  4. 4

    आता गॅसवर कढईमध्ये तुपावर टोमॅटो प्युरी, गाजर, व नारळाचा चव घालून परतले. साखर घालून परतले.

  5. 5
  6. 6

    मिश्रणाचा गोळा पॅन पासून सुटून आल्यावर गॅस बंद करून त्यात पीठी साखर मिक्स केले. व ग्रिसींग केलेल्या पोलपाटावर गोळा थापून वड्या कट केल्या.

  7. 7

    तयार गाजर टोमॅटो वडी डिश मध्ये ठेवून सर्व्ह करा.

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes